Find the Latest Status about जत्रा दिवाळी अंक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जत्रा दिवाळी अंक.
Anisha Dodke
दिवाळी लेख.............माझ्या लेखणीतून✍️ पहिल्या दिव्याचे वंदन जिजाऊ मातेच्या पुत्राला शिवाजी महाराजांच्या त्यागाला गड किल्ले आणि बलुतेदार अलुतेदारांच्या पराक्रमाला शेतात राब राब राबणाऱ्या त्या माझ्या बळीराज्याला..........! दुसऱ्या दिव्याचे वंदन तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष मय जीवनाला त्याग मूर्ती रमा मातेच्या त्यागाला संविधानातील पाना पानाला.......! तिसऱ्या दिवाचे वंदन करू साहित्याच्या बानाला अण्णा भाऊ च्या लेखणीला .... फकिराच्या शौर्य गाथेला .... लहुजींच्या बलाढय सैन्याला आणि मुक्ताईच्या वेदनेच्या निबंधाला......! चौथ्या दिव्याचे वंदन समाजाला जुगारून शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या फुले दाम्पत्यांना .....! पाचव्या दिव्याचे वंदन तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी दिवाळीचा हा दिवस दिला अश्या आपल्या आई वडिलांना.....! या दिवाळीच्या दिव्याचे वंदन अमूल्य जीवनातील अमूल्य व्यक्तींना...... तुम्हाला व तुमच्या परिवाराला........💐 दिवाळीच्या अनंद शुभेच्छा....! कवयित्री लेखिका कु :अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke दिवाळी लेख दिवाळी लेख #Diwali
दिवाळी लेख दिवाळी लेख #Diwali #मराठीकविता
read moreMili
फराळाचा सुगंध आणि दिव्यांची रोशनाई तुमच्या घरी दिवाळी ला येतोय घेऊन तुमच्या साठी मिठाई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या गोड गोड सुभेछ्या 💥💣💣💥 milind guddnattikar (sutar) ©Mili #दिवाळी
Vrishali G
दिवाळी..... तेजोमय भासणारा.तुझ्या चेहेर्यावरीलप्रकाश.. दोन शांत दिवेच वाटणारे..तुझे ते काळेभोर डोळे.. माझे मन मोहुन टाकणारा..तुझ्या बोलण्यातील गोडवा.. प्रत्येक क्षण सुगंधी करणारा ..तुझा सहवास..!! काळाच्या प्रवाहात कदाचित हे सारे लोपले असेल.. पण तुझ्या आठवणीनीच रंगुन जातेय.. बघ, माझी प्रत्येक "दिवाळी".. दिवाळी
दिवाळी
read moreVrishali G
.दिवाळी..... तेजोमय भासणारा.तुझ्या चेहेर्यावरीलप्रकाश.. दोन शांत दिवेच वाटणारे..तुझे ते काळेभोर डोळे.. माझे मन मोहुन टाकणारा..तुझ्या बोलण्यातील गोडवा.. प्रत्येक क्षण सुगंधी करणारा ..तुझा सहवास..!! काळाच्या प्रवाहात कदाचित हे सारे लोपले असेल.. पण तुझ्या आठवणीनीच रंगुन जातेय.. बघ, माझी प्रत्येक "दिवाळी".. दिवाळी
दिवाळी
read moreshubhangi gawande
दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनी उभा ! दिवाळी आली तरी पाऊस करत नाही परतीचा विचार, चिवडा, चकली, कडबोळी आपल्या भवितव्यानी बेजार ! चिवडा म्हणे भाजक्या ऐवजी आता पोहे भिजके मिळणार, चकली म्हणे मऊ पडले तर अंगावर काटा कसा टिकणार ! शंकरपाळ्यांना वाटे आपण आता मऊ पडणार किती, अनारस्यांच्या मनात भरली चिवट होण्याची भिती ! लाडू मात्र त्यातल्या त्यात थोडासा सुखी होता, म्हणत होता यंदा मला लागणार नाही म्हणे बत्ता ! सगळ्यांनी मग देवाकडे मिळून एक साकडं घातलं, लाज आपली टिकावी म्हणून पाऊस थांबवायला सांगितलं ! शुभांगी गावंडे दिवाळी
दिवाळी
read more