Find the Latest Status about ठेवायची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवायची.
Rajesh Bochare
*tention नाही घ्यायचं फक्त चेहऱ्यावर एक स्माईल 😁ठेवायची आणि आपलं काम करत राहायचं*
dsp motivation
जर तुम्ही सदैव सत्य बोलत असाल, तर तुम्हाला फार काही लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. जर तुम्ही सदैव सत्य बोलत असाल, तर तुम्हाला फार काही लक्षात ठेवायची आवश्यकता नाही.
yogesh atmaram ambawale
योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग असायची. लिहायची आवड म्हणून सतत कागद पेन संगती ठेवायची. लिहायचे खूप काही,पण कधी सांभाळून ठेवले नाही. जशी जशी ती व्यक्ती मोठी होत गेली, कामाच्या व्यापात स्वतःची आवड विसरत गेली. पण अचानक एके काळी काय झालं, त्या व्यक्तीला your quote नावाचं अँप सापडलं. त्या अँप मुळे पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा निर्माण झाली, कुणे एकेकाळी लिहायचे जे ते पुन्हा लिहायला सुरुवात केली. आज अडीच वर्षात त्या व्यक्तीने 4500 पेक्षा जास्त quote लिहिले, कुणे एकेकाळी काय झाले ते विसरून वर्तमानकाळी आपल्या आवडीस जोपासले. प्रिय लेखक आणि लेखिका शुभ संध्या... आताचा विषय आहे एकेकाळी काय झालं, लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून #challenge आणि टॅग करायला विसरू नका #ए
yogesh atmaram ambawale
वेळ ही कधी चांगली असते तर कधी वाईट असते,ती कधी कुठल्या रुपात चालून येईल सांगता येत नाही. वेळ ही कधी कुणाची गुलाम नसते तरी आपण तिला आपल्या चांगल्या वर्तनाने आपलीशी करून ठेवू शकतो. वेळ ही नेहमी मर्यादित स्वरूपात आपल्याला भेटते तिला जर आपल्याकडे अमर्यादित स्वरूपात ठेवायची असेल तर तिची योग्य ती कदर करा. योग्य वेळेस योग्य कार्य करून घ्या, वेळेला थोडा वेळ दया मग बघा ती वेळ आपलीच होऊन राहील ती सुदधा चांगली वेळ म्हणूनच राहील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आयुष्यात नेहमी चांगली किंवा वाईट वेळ येते. ते आपण आपल्या सोयीनुसार चांगल किंवा वाईट म्हणतो. पण वेळे
yogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात, असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे, वापर चांगला केला तर ह्या सारखी दुसरी चांगली वस्तू नाही. (लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #
sandy
दिवाळी 🎇 दिवाळी साठी आलेल्या मुलांच्या गाड्या धूळ उडवत निघून गेल्या... ..🚘🚔... .
yogesh atmaram ambawale
मोबाईलने पहा काय किमया केली, नेहमी खरे बोलणाऱ्या व्यक्तीलाही खोटे बोलण्याची कला शिकविली. एकत्र खेळणे,गप्पा मारणे,नेहमी सोबत राहणे,किती सुखकारक अनुभव होते तेव्हा, कुणाच्या हातात मोबाईल नव्हते जेव्हा. कॉइन बॉक्स वर गप्पा मारायची वेगळीच मजा असायची तेव्हा, एक रुपया संपत आला की घाईघाईत बोलायचे जेव्हा. मोबाईल आले हातात जेव्हा,दुरावलेले व्यक्ती ही खूप जवळ वाटू लागले तेव्हा. मुलांची मात्र ह्या मोबाईलने पार दयना केली, अभ्यास सोडून देत,दिवसभर गेम खेळण्यात मुले वाया गेली. असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे,वापर चांगला केला तर ह्या सारखी दुसरी वस्तू नाही. कहाणी ही माझी आहे,लिहिण्याची सवय ही माझी जुनीच आहे, खूप काही लिहिले पूर्वी पण कधी जपून ठेवता आले नाही, आज जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा वाटते,हे यंत्र पहिले का आले नाही. लिहितो आता जे काही ते सर्व गुगल वर जमा होते, विसरलो जरी कधी काही तरी लगेच पाहता येते. गुगल नोट्स वर लिहून ठेवायची छान सवय आता लागली, पेपर वर लिहून जमा करायची सवय मात्र सुटली. मोबाईल रुपी अदभुत क्रांती आपल्या जीवनात घडली, कुणास चांगली तर कुणास वाईट सवयी जडली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "मोबाईल नव्हते जेव्हा" चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात. #मोबाईलनव्हतेजेव्हा हा विषय Yogesh Ambawale यां
yogesh atmaram ambawale
खूप मन भरून येते माझे जेव्हा आठवते बालपण माझे. ( लेख मोठा झाला आहे तरी वाचावे ) सुप्रभात मित्रहो आजचा विषय आहे बालपण माझे.. #बालपणमाझे #collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय
sandy
*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे) 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्
sandy
"खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"... हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच