Find the Latest Status about तुझ्यामुळे झाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यामुळे झाला.
dinesh Rajiram gajbhiye
सांगायला मला थोडा उशीर झाला मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला
Shankar kamble
*तुझ्यामुळे......* *भावनांचे कैक पैलू* *हळुवार उमगले तुझ्यामुळे* *नात्यांमधली ओढ अनामिक* *मनांस कळली तुझ्यामुळे* *ऋणानुबंध हे शतजन्मीचे* *जुळून आले तुझ्यामुळे* *अंतरीचे दुवे सांधले* *एक जाहले तुझ्यामुळे* *उष्ण काहिली तप्त उन्हाची* *होरपळ सरली तुझ्यामुळे* *तनां-मनांला सुखावणारी* *झुळूक लाभली तुझ्यामुळे* *दाटला अंधार सभोवती* *वाट गवसली तुझ्यामुळे* *दीपस्तंभ तू जीवनातला* *नाव किनारी तुझ्यामुळे* *ओंजळीतले किती उसासे* *गीत जाहले तुझ्यामुळे* *हरवले ते पुन्हा गवसले* *सूर निरागस तुझ्यामुळे* *काजव्याचे मंद चमकणे* *दैव लाभले तुझ्यामुळे* *उत्तुंग भरारी पंख पसरले* *गगन ठेंगणे तुझ्यामुळे* ©Shankar kamble #ValentineDay #Valentine #प्रेम #तू #तुझ्यामुळे #तुझ्यासाठी #roseday
shudhodhan wankhade
:आजचा सुविचार: धावत्या रेल्वेत चढणं अन 10 मिनिटाच प्रेम धोकादायक ठरते झाला म्हणून लिहिला
Sunil Mali #krishu
साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी, पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...! आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...! तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी या हृदयात जागा होत नाही....! लक्षात ठेवा....! 👉👆 ✍️Sunil mali मुद्दाम, मूळ झाला म्हणून...!