Find the Latest Status about सहसंयोजक बंध का उदाहरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहसंयोजक बंध का उदाहरण.
Dr Mangesh Kankonkar
ते बंध का रुसले ते बंध का रूसले ते बंध का रूसले कोपऱ्यात का जाऊन बसले, कर्तृत्व का तुमचे नासले काय आमच्या डोळ्यात खाेटी खाेटी आसवं घेऊन त्यांना कुसळ दिसले जगासमोर तुम्ही का रडले ते बंध का रूसले ते बंध का रूसले का जन आम्हा हसले, व्यक्तित्व आमचे फुलले पण एक दिवस त्यांना आमचे काम हीच आेळख आमचेच म्हणणे पटले बघून जग तुम्हां हसले - मंगेश काणकोणकर. ते बंध का रुसले #alone
"Kumar शायर"
पल - पल हर पल ज़िंदगी उदाहरण देती है, कभी - कभी समस्या, समस्या का ही निवारण करती है...! ✍️.✍️.✍️ "Written:- by ©Umesh kumar #समस्या का उदाहरण
#समस्या का उदाहरण #Life_experience
read more"Kumar शायर"
Every moment exemplifies life, Sometimes the problem, Troubleshoots the problem itself…! "Written: - by ©Umesh kumar #समस्या का उदाहरण
#समस्या का उदाहरण
read moreAtharv
बंध... विचार केला, विचार केला की तुला विसरावं, तुला मनातून हटवावं, विचार केला कि, तुझ्या येणाऱ्या प्रत्येक विचाराला अधांतरी सोडावं, अबोल्यातूनही बोलणारे ते शब्द, एकांतातही असणारा तुझा सहवास, तुझे महत्त्व सांगणारा तो एकेक श्वास, आणि 'तू आहेस' हे सांगणारा तो भास, सार काही एकाक्षणी विसरून जावं. पण नाही, जेवढं आज मी तुला विसरतोय, तेवढीच तू मनात रूढ होत आहेस, तशी आत्ताही तू मला भासवत आहेस, आज एकटा आहे मी, पण तू श्वासातही जाणवत आहेस. कधीकधी अचानकच हसू येत, जेव्हा आठवणसुद्धा तुझीच येते, मग हळूच डोळ्यासमोर तो चेहरा, अन खळी हि खुलून जाते. भास जरी असलीस तू माझा, तरी आजही मी तुलाच जगतो आहे, कधी मनात, तर कधी प्रत्यक्षात, तूला सुंदर चित्रात रेखाटतो आहे. दुसऱ्या चेहऱ्याचा विचारसुद्धा तो, आज माझ्याकडून होत नाही, जणू मनालाही तूच पसंत असावीस, हे कोड काही सुटत नाही. जरी तुझा अबोला आहे माझ्याशी, तरी तुझ्याशी संवाद आज होत आहे, प्रश्न येतच नाही सामोरी असण्याचा, कारण एकेकाळी हे मन तुझ्याशी जोडलेलं आहे. कवी : अथर्व वझे बंध...
बंध... #poem
read moreAtharv
बंध... विचार केला, विचार केला की तुला विसरावं, तुला मनातून हटवावं, विचार केला कि, तुझ्या येणाऱ्या प्रत्येक विचाराला अधांतरी सोडावं, अबोल्यातूनही बोलणारे ते शब्द, एकांतातही असणारा तुझा सहवास, तुझे महत्त्व सांगणारा तो एकेक श्वास, आणि 'तू आहेस ' हे सांगणारा तो भास, सार काही एकाक्षणी विसरून जावं. पण नाही, जेवढं आज मी तुला विसरतोय, तेवढीच तू मनात रूढ होत आहेस, तशी आत्ताही तू मला भासवत आहेस, आज एकटा आहे मी, पण तू श्वासातही जाणवत आहेस. कधीकधी अचानकच हसू येत, जेव्हा आठवणसुद्धा तुझीच येते, मग हळूच डोळ्यासमोर तो चेहरा, अन खळी हि खुलून जाते. भास जरी असलीस तू माझा, तरी आजही मी तुलाच जगतो आहे, कधी मनात, तर कधी प्रत्यक्षात, तूला सुंदर चित्रात रेखाटतो आहे. दुसऱ्या चेहऱ्याचा विचारसुद्धा तो, आज माझ्याकडून होत नाही, जणू मनालाही तूच पसंत असावीस, हे कोड काही सुटत नाही. जरी तुझा अबोला आहे माझ्याशी, तरी तुझ्याशी संवाद आज होत आहे, प्रश्न येतच नाही सामोरी असण्याचा, कारण एकेकाळी हे मन तुझ्याशी जोडलेलं आहे. कवी : अथर्व वझे बंध...
बंध...
read moreRJ Prasad...
तू जल... अन् .. मी वाहता झरा... तुज मज प्रीतीचा.. बंधच न्यारा... @ RJ Prasad... बंध
बंध
read moreEk villain
इस लालफीताशाही ही कहा जाएगा कि उत्तर प्रदेश में गाजियाबाद के मुख्य स्वास्थ्य अधिकारी शासन को लगातार पत्र भेज रहे हैं कि उनके स्टोर पर 3109 रिमाइंडर से एक्शन रखे हुए हैं उनका अब कोई प्रयोग नहीं रह गया इसलिए उन्होंने वापस मान लिया जाए लेकिन अधिकारियों ने इसका एक बार भी संघ एक नहीं किया और उनमें से साफ सुथरा जी इंजेक्शन एक्सपायर हो गए जाहिर है कि शासन के अधिकारियों ने इस गंभीर विषय नहीं माना फिर फाइल कही दबा दी अगर यह इंजेक्शन वापस मंगाकर उन अस्पतालों को दिए दिए जाते होते तो रिमाइंडर सीवर की जरूरत पड़ती तो सरकार को धमकी बचाते ही कई लोगों की जान बच जाती कुवैत की दूसरी लहर में देवेंद्र सेवर इंजेक्शन को लेकर कितना हाहाकार मचा था लोग इसे आज भी भूल नहीं पाए दवा की कालाबाजारी करने वालों ने 25000 से 100000 तक में बेचा था यह व्यवस्था और कार्य के प्रति संवेदनशीलता का मामला है यह पहला अवसर नहीं है जब कि किसी जेल में रिमाइंडर इंजेक्शन का एक्सपायर हो जाने की खबर आई हो पूर्व में भी ऐसी खबर आती रही है इस पर गंभीर से नहीं लिया गया ©Ek villain #अव्यवस्था का उदाहरण #roseday
#अव्यवस्था का उदाहरण #roseday #Society
read moreArchana Deshpande-Pol
आठवणीचे बंध रेशमी मनात हळव्या दाटुन येती. सान सानुले रूप गोजिरे माथ्यावरती जावळ कुरळे ओठ गुलाबी इवले इवले लोभस डोळे लुकलुकणारे गालावरती तीट लावता खळी पाडुनी खुदकन हसते रूप साजिरे बघता बघता आनंदाने भान हरवते. पाळण्यातले लोभस रुपडे जवळी घेता माया झरते सानकोवळ्या मिठीत इवल्या सुखस्वप्नांना भरते येते. बोल बोबडे बोलत बोलत विश्वच अवघे व्यापून घेते गुडघ्यावरती रांगत रांगत नटखट खोड्या वेड लावते. सौख्यक्षणांचे रंग सोहळे मनात माझ्या दाटून येती गेला सरून काळ तरीही बंध रेशमी मने उजळती बालपणाचे तरंग गंधित काळजात मी अलगद जपते 'आई ' म्हणुनी हाक ऐकता मातृत्वाचे सार्थक होते. ©अर्चना देशपांडे पोळ. बंध रेशमी..
बंध रेशमी.. #Shayari
read more