Nojoto: Largest Storytelling Platform

New सारासार विचार करा उठाउठी अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सारासार विचार करा उठाउठी अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारासार विचार करा उठाउठी अभंग.

Stories related to सारासार विचार करा उठाउठी अभंग

    LatestPopularVideo

Dhammaraj Nawale

विचार करा

read more
फुकटात मिळालेलं कधीच 
सहज पचवता येत नाही,
आजची मानसिकता,
गरिबांचे फोटो फक्त अडचणीचे 
like आणि comment साठी छान आहे.
आणि सिनेकलाकार यांचे फोटो शेअर  मोठ्या प्रमाणावर करतो.
पण गरिबांची मदतीचे कार्य मात्र सहज सोडून देतो.
गरिबांच्या पाठीशी राहायला शिका.
शेवटी एक वेळ त्याच्या च जवळ यावं लागते
मरणाचा खड्डा, अग्नी साठी लाकूड,
विचार नक्की करा,कोण कामी पडू शकतो तर,. 
Dhammaraj Nawale. विचार करा

Madhuri Chavan

विचार करा

read more

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #

Mohan Somalkar

Mohan Somalkar

# अभंग #मराठीकविता

read more

Shashikant Koli

अभंग.... #Poetry

read more

Mohan Somalkar

Mohan Somalkar

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile