Find the Latest Status about आठवणींचा अल्बम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींचा अल्बम.
ChetaN Gangurde
पावसाने आज परत शिकवलं की... इतकंही कमजोर नाही व्हायचं... कितीही भरून आलं... तरी अस लगेच कोसळून नाही जायचं...😔 ✍🏻ChetaN..... #पाऊस आठवणींचा .....
कवी - के. गणेश
मी आजही प्रयत्न करतोय तुला पूर्ण विसरण्याचा.. मनात तसाच पाऊस येतोय तुझ्या आठवणी बरसण्याचा..! आठवणींचा पाऊस..
Rashmi Hule
ओलावा मनाचा तुझ्यासह भिजलेला आठवणींचा पहाड बर्फासम थिजलेला भेटीसाठी तुझ्या हा जिव आसुसलेला येशील तेव्हाच दिसेल पिसारा मनमोराचा फुललेला. आठवणींचा पाऊस
somnath gawade
आठवणींचा मळा जेंव्हा खुप सारं वाहून येतं आठवणींच्या डोहात तेंव्हा एक-एक घागर घेऊन ओतावी प्रत्येक झाडापाशी आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असंच काही आठवणींना साठवावं, रुजवावं,बहरून येऊ द्यावं.. असाच जपावा आठवणींचा मळा अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत... आठवणींचा मळा
Akshay
निखरा आठवणींचा सखे आज ही पेटतो आहे एकटा बसलो असता मनाला हुन्दका आज ही फुटतो आहे अचानक बेचैनी आण डोळ्यातून पाणी वाहत आहे चार माणसात बसलो असता एकटेपणाचा भास होत आहे निखरा आठवणींचा सखे आज ही पेटतो आहे ओठांवर तुझे नाव आणी डोळ्यांन समोर तुझा चेहरा का ग येत आहे जीवनात नाहीस तु माझ्या तरी पण तुझा भास वारंवार का ग होत आहे सर्व काही जवळच असून काहीतरी हरवलंय अस वाटत आहे निखरा आठवणींचा सखे आज ही पेटत आहे तु माझ्यापासून दुरावल्याच्या पाठीमागे चुक तुझी का माझी या प्रश्नाचे उत्तर आज ही शोधत आहे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूनी तुझी आठवण पुसण्याचा प्रयत्न करत आहे निखरा आठवणींचा सखे आज ही पेटतो आहे एकट्यात बसलो असता मनाला हुंदका आज ही फुटतो आहे ©Akshay निखरा आठवणींचा #Winter
Sachin Zanje
भेटीचा तो क्षण.. भरून आले मन.. शब्दांनी सांगावे लागत नाही कि तू माझी कोण आहे. भावनाच सांगुन जातात की तुझा मी आहे. डोळेच दाखवत होते मी कोण आहे. ऐकणारे कान साठवत होते ते बोल किती महत्त्वाचे आहे. ते हास्य पाहताना वाटे आनंद तो माझा आहे. क्षणभर विसावा तो भासत सांगे आपुलकीचा स्नेह किती आहे. मला नाही माहीत मी तो काय आहे. पण तुझा होऊन राहण्यात सदैव मी तो वेडा तुझा एक आहे. तुझ्यातील तो मी - सचिन झंजे. आठवणींचा क्षण #Yaari
मयुर लवटे
आठवणींचा हुंदका आज तिचा status ला फोटो पाहून तिला nice dp असा msg केला, Msg माझा पाहताच तिने मला चटकन thanks असा reply दिला. इतक्या दिवसांनी तिचा msg पाहून अगोदर मी थोडा स्तब्ध च झालो, राहालं गेलं नाही म्हणून मला कशी आहे?, असा msg करू पाहलो. Msg करताच तिने 'चांगली आहे' Reply असा केला, Chatting करता करता तिच्यासोबत पुष्कळ वेळ निघून गेला. बोलता बोलता तिने जुन्या आठवणी ताज्या केल्या, बघता बघता माझ्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. खरंच वेळ निघुन गेली होती अनमोल ती आज, आठवत होता तिचा माझ्यासाठी सर्व beauty plus चा शृंगार आणि साज. Chatting करता करता दोघेही Whats app वरून जुन्या मुक्त करत होतो द्वेषाच्या सर्व गाठी, दोघे पण आज emojis पाठवून खुप रडलो 😭 कारण कळलंच नव्हतं, चूक कोणती झाली, आपल्याला दूर होण्यासाठी. विचारता विचारता मधात संपली. माझ्या मोबाईल ची battery, Reply तिने दिला नाही कारण मी msg केला होता अर्ध्या रात्री... मयुर लवटे आठवणींचा हुंदका, #SAD #Love #for #you
DNYANESWAR DHAKRE
तुझे ते प्रेमपत्रे अन् भेटवस्तू हा आठवणींचा खजिना आहे . . . नसली जरी जवळ तू. . तो आठवणींचा खजिना कायम माझ्या जवळ राहे तुझे ते प्रेमपत्रे अन् भेटवस्तू हा आठवणींचा खजिना आहे . . . नसली जरी जवळ तू. . तो आठवणींचा खजिना कायम माझ्या जवळ राहे. . .
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
Santosh Jadhav
पाऊस आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा.. थेंब थेंब सांगून जातो.. भाव तो बेधुंद मनींचा.. अजूनही स्पर्श तरूण तो.. तुझ्या माझ्या मिलनाचा... दूरदेशी जागवतो.. तो.. ध्यास मनी साजणीचा..! आठवतो तो पाऊस पहिला.. सुगंधाचा दरवळ ओला... तहानेल्या या भूईला... अमृताचा स्पर्श झाला... कोंब कोंब अंकुरला तो... ऋणी झाला तो धरणीचा.. चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा....! खट्याळ ते थंड वारे.. शहारले अंग ते सारे... तुला मला भिजवून गेले.. प्रेमाचे ते रंग सारे... रिमझिम तो गीत गातो... बहर सोबती रातराणीचा... चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा....! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #पाऊस आठवणींचा... पाऊस आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा.. थेंब थेंब सांगून जातो.. भाव तो बेधुंद मनींचा.. अजूनही स्