Find the Latest Status about दाटून कंठ येतो जा लाडके सुखाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाटून कंठ येतो जा लाडके सुखाने.
yogesh atmaram ambawale
दाटून कंठ हा येतो.. जेव्हा कुणी दुरावतो. प्रसंग सुखद असो वा दुःखद, नयनी मात्र अश्रू आणतो. आठवणी सोबत राहतात.. व्यक्ती मात्र दुरावतात, दुरावल्याची जेव्हा जाणीव होते दाटुनी कंठ येतो नि मन भरून येते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे.
Prashant Mishra
रात काली है मुझे चाँद दिखाने आ जा दिल-ए-नादान की तू प्यास बुझाने आ जा तुझसे मिलने के लिए बेकरार है ये दिल छत पे तू बाल सुखाने के बहाने आ जा --प्रशान्त मिश्रा बाल सुखाने के बहाने आ जा
Akshay Tayde.
#OpenPoetry राबतांना लेकरसाठी त्याच्या घामाला सोन्याचं रे मोल मनमोकळं जीवन जगतांना त्यानेच सांभाळला तोल अंगात त्याच्या फाटकी बंडी पायात रुतती खडे हातावर कष्टकेल्याचे घट्टे देती रोज आम्हा जीवनाचे धडे सदैव सांगतो पाठीशी मी उभा यशाचं शिखर तू नाप आम्हा मानतो तो मोती या मोत्यांवरचे कवच बाप बाबा माझे लाडके
Deepali Mestry
आपलं बालपण गेलेलं अंगण, घर जेव्हा परकं वाटतं तेव्हा कंठ दाटून येतो आपल्या घरातल्या आपल्याच खाणाखुणा पुसल्या जातात तेव्हा कंठ दाटून येतो ओळखीचं माहेर जेव्हा अनोळखी होतं तेव्हा कंठ दाटून येतो सासरी पाठवणी केल्यानंतर मायेची दारं जेव्हा बंद होतात तेव्हा कंठ दाटून येतो आई-वडीलांशिवाय मुलीला माहेरपण नाही हे लक्षात येतं तेव्हा कंठ दाटून येतो दाटून आलेला कंठ आणि हुंदका गिळत पुन्हा पावलंं सासरी निघतात तेव्हा........... शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे.
SUDHIR PANPATIL
पाहिले होते मी, तिचे हुंदके डोळ्यात... जे अडकून राहिले, होते तिच्या गळ्यात... ©SUDHIR PANPATIL #कंठ #Nojoto
Anupam Tripathi
इक इबादत की तरह, हम तो प्यार करते हैं। हो न रूसवा 'वो' कहीं, बार--बार डरते हैं।। वो तमन्ना है--तआर्रूफ़ है--तजु़र्बा 'अनुपम'। वो करे -- न भी करे, हम ऐतबार करते हैं।। : 'अनुपम' त्रिपाठी @मुक्त कंठ अम्बर !
Anupam Tripathi
Trust me "स्वार्थ्य में तृष्णा मिलाकर, व्यवस्था को पिलाईये। कुटिलता औ' महत्वाकांक्षा, फ़टे तक मिलाईये।। आचरण संदिग्ध हो तो और बेहतर, का़नून के क़प में अनुशासन हिलाईये। बे-शर्मी ओढ़ लें ---- जनमत की सेज़ पर, अब आप तैयार हैं --- सत्ता--सुख़ पाईये।।" : अनुपम त्रिपाठी @मुक्त कंठ अम्बर !