Find the Latest Status about easing of lockdown from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, easing of lockdown.
@Arjun
uski yado me aaj fir galiyo me nikla dosto,magar afsos sari galiya hi viran thi. #I MISS YOU# Effect of #Lockdown
Sakshi kashyap
ना जाए हम सड़कों पर, यही है सरकार की फरियाद, सहयोग से आपके पूरी होगी ये बात, लॉक डाउन से पूरा सशक्त हैं हिंदुस्तान। Sakshi kashyap motivation of lockdown
Mahammad Hussain KS
Lockdown is Neither The Day Present Nor The Day Before But The Day When You Left The "Heart".. #lockdown of Heart
by me 24_7
असल मायनों में फुर्सत तो अब मिली है अपनों से मिलने की वरना अब तक तो मोहलत ही मिलती थी कुछ गिने चुने से दिनों की the brigt side of lockdown
shabdakar_poems
दोन पैसे कमवायच्या इच्छेने सोडलेला जो गाव होता साऱ्या स्वप्नांवर अचानक झालेला तो घाव होता भुकेल्या पोरांच्या डोळ्यात मला माझा हरलेला संसार दिसत होता, कारण एवढंच त्या मागचं की गरीब त्यांचा बाप होता... राहीन मी उपाशी पण त्या पोरांचं काय ? काम बंद पैसे बंद घरच्याभाड्याचं करायचं काय ? आजच्या अर्ध्या भाकरीवर उद्याच्या भाकरीचा प्रश्न होता , कारण एवढंच त्यामागचं की गरीब त्यांचा बाप होता... लावून बघितला दिवा भांडी ही बघितली वाजवून नाही सरत अंधार पाहून मन आलं भरून, श्रीमंतांच्या रोगाने गरीबाचा केलेला घात होता, कारण एवढंच त्यामागचं की गरीब त्यांचा बाप होता... माहीत आहे घरी थांबणं आहे जरुरी देशासाठी, पण हातावर पोट असणाऱ्यांचं काय? काम करावं लागेल आजारी बायकोच्या इलाजासाठी, माझ्या नाकर्तेपणाचा झाला मला त्रास होता, कारण एवढंच त्यामागचं की गरीब तिचा नवरा होता... पुढच्या वेळेस आला तर श्रीमंतांना बाहेरच ठेव देवा, ही देखील वेळ निघून जाईल तोवर उभं राहण्याचं बळ दे देवा... मजुरांचा लॉकडाऊन।मराठी कविता।lockdown of labourस #lockdown #Marathipoem #मराठीकविता
Ankit Jha