Nojoto: Largest Storytelling Platform

New tujya Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about tujya from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tujya.

Stories related to tujya

    LatestPopularVideo

Ashvin

tujya sathi #मराठीप्रेम

read more

तुझ्या माझ्या मध्ये

Tujya majhya madhe #Quote

read more

तुझ्या माझ्या मध्ये

Tujya majhya madhe #Music

read more

Manassumeena

Tujyach premach pakhar #waiting #poem

read more

Sayli Dhepe

tujyavar prem kartana..s Love

read more
तुझ्यावर प्रेम करताना.... कसलाच विचार केला नव्हता,
कारण वाटायच मला, साक्षात परमेश्वरच माझ्या पाठीशी होता...!
पुढे...🤔
कधीच विचार केला नाही, की पुढे काय होईल..?🙄
प्रेमाच्या फुलांची💐परडी नंतर काट्यांची🌵जाळी होईल...
खरच तुला काही नाही का वाटल..?😟 मला सोडून जाताना..!.😢
स्वप्नातही वाटलं नव्हतं की... तु करशील अशी प्रतारणा...!🥺
नाही दोष देत मी तुला, की वाटत नाही दुःख तू सोडून गेल्याचे,
कित्येक रात्री रडून 😭काढल्या, दुःख वाटत ते फक्त... जीव गुंतल्याचे💞..!
मृत्युत ☠️ ही तुझाच विचार शेवटी... मनात येऊन जाईल
पुढल्या जन्मी तरी तु 👉🤴
"माझा व्हावास"
हेच वचन घेऊन...
देवाकडून 🙏🙏पुढचा जन्म घेईन....✍️

©Sayli Dhepe tujyavar prem kartana..s

#Love

©Sayli Dhepe
  tujyavar prem kartana..s

#Love

Sayli Dhepe

fakt tujyasathi....👉s #Smile

read more
आजही मला
ऐकटच बसायला
आवडतं ...
मन शांत ठेवून
आठवणींच्या विश्वात
रमायला आवडतं ...

कधी कधी हसायला
तर
कधी कधी रडायला
आवडतं ....
अन्
कवितांच्या शब्दात ,
फक्त तुलाच शोधायला
आवडतं ....
- सायली ढेपे

©
  fakt tujyasathi....👉s

#Smile

kavya

new song... bhima tujya..... #PoeticAntakshri

read more

Rana Mobile

tujya Ishq ho khuda kry

read more

SP

Dis rengalto rengalto tujya athvanimadi.... तिच्यात गुंतलेला जीव....💞

read more
दिस रेंगाळतो रेंगाळतो तुझ्या आठवणीमधी,
कासावीस करून सोडतो पूर्ण दिवसामधी....

जीव गुंफतो माझा तुझ्याच अवतीभोवती,
काय केलीस जादू या येड्या जीवावरती.....

विचार तुझे मजला करून ठेवता हैराण,
दिस रात्रीची झोप उडवलीय तुझ्या ह्या प्रेमान....

समजेना काही काय कराव या जिवाण,
वाटते घ्यावं कवेत तुला​ तु माझी सुगरण....
तु माझी सुगरण........❤️ Dis rengalto rengalto tujya athvanimadi....
तिच्यात गुंतलेला जीव....💞
loader
Home
Explore
Events
Notification
Profile