Nojoto: Largest Storytelling Platform

New गालावर खळी तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गालावर खळी तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गालावर खळी तुला.

Stories related to गालावर खळी तुला

    LatestPopularVideo

vaishali

गालावर खळी

read more
तुझ्या गालावरची खळी
मनाला माझ्या भावते 
बुडतो तुझ्या प्रेमात मी
मन तुझ्यामागे धावते 

तू हसताना जणू
शब्दफुलें वाहते
का अशा नखऱ्यानी
जीव माझा जाळते  गालावर खळी

विलास वाकसे

तुझ्या गालावर खळी

read more

RJ कैलास नाईक

तुझ्या आरक्त गालावर

read more
 तुझ्या आरक्त गालावर

RJ कैलास नाईक

तुझ्या गोऱ्या गालावर गुलाबी....

read more
 तुझ्या गोऱ्या गालावर गुलाबी....

sagar alhat

तुला

read more

sandy

नजर न लागो तुला तुझी नजर मी काढतो वाईट नजर ना पडो तुझ्यावर म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो नजर न लागो तुझ्या डोळ्यांना म्हणुन आपल्या मैत् #poem #nojotophoto

read more
 नजर न लागो तुला
तुझी नजर मी काढतो

वाईट नजर ना पडो तुझ्यावर
म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो

नजर न लागो तुझ्या डोळ्यांना
म्हणुन आपल्या मैत्

अल्पेश सोलकर

हस जरा गालावर खळी पडण्यासाठी... ओले कर केस तुझे मला आवडण्यासाठी... नुसता गुंतत चाललो तुझ्यात दिवसेंदिवस अश्या आकर्षणाला क #yqtaai #हसणं #alpeshsolkar #खळी_गालावरची #ओलेचिंब

read more
हस जरा गालावर
         खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
         मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो 
         तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला काय उपाय 
           रोखण्यासाठी... हस जरा गालावर 
     खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
     मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो
       तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला क

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#तुला पाहील #poem

read more

#कस्तुरी_मृग

श्वासात तुला.... #poem

read more
श्वासात तुला मी 
असे गुंफले माझ्या ,
सारे विश्व मला हे 
आता सुगंधी वाटे....
                
                   -कस्तुरी_मृग श्वासात तुला....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile