Find the Latest Status about राहता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहता.
dsp motivation
ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात..
SK
"आनंदी राहण्याचा साधा एकचं मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा दुसऱ्याकडून नाही.." अपेक्षाभंग या होतचं राहतात. म्हणुन खचुन जाऊ नये.. Be strong
Mrunali Mandlik
writing quotes in hindi शब्द हे खूप जपून वापरावे असं म्हटलं जातं. शब्दांना धार व आधारही असतो, धार असलेले शब्द काळीज कापतात तर आधार असलेले शब्द मन जिंकतात. मानवी जीवनात शब्दांचा खेळही निराळाच आहे, रागात असताना शब्द शस्त्राचे रुप घेतात, तर भावनेच्या भरात शब्द आधाराचे रुप घेतात. ©Mrunalini Mandlik रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.
Rekha Puttewar
poetic_soul_shayari
नशीब बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो. बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो. - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes
yogesh atmaram ambawale
वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते. वाईट माणसासोबत राहताना, कसे वागावे हे आपल्या हाती असते. वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingyourquoteandmine #संगत #वाईटसवय #collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते
Akash . n. p
struggle मध्ये साथ देनारे आयुष्यात राहो ना राहो पण struggle मध्ये साथ सोडनारे डोक्यात मात्र नक्की राहतात. ©Akash . n. p struggle मध्ये साथ देनारे आयुष्यात राहो ना राहो पण struggle मध्ये साथ सोडनारे डोक्यात मात्र नक्की राहतात. #philosophy
Manoj Paikrao
yogesh atmaram ambawale
आठवणींचे काही क्षण नेहमी सलत राहतात. सुखावलेल्या मनास सतत जाळत राहतात. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg564 • A Challenge by Aesthetic Thoughts! ✨ Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: #aestheticthou