Find the Latest Status about अवघे विश्वचि माझे घर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवघे विश्वचि माझे घर.
वनमाला विठल औटी ( वनश्री)
अपेक्षा जितक्या वाढत जातात तितका माणूस दुःखी होत जातो अन् समाधान जितकें मानत जातो तितका माणूस आनंदी राहायला लागतो.. शुभ सकाळ वनमाला ©Vanmala माझे विचार
माझे विचार #मराठीविचार
read moreकवी विलास नवसागरे
या भिंती च्या आत मध्ये च आपल्या ला थांबायचं आहे सरकारचे नियम पाळायचे आहे कोरोनावर आपल्या ला राज्य करायचे आहे कवी विलास नवसागरे माझे शब्द
माझे शब्द
read moreकवी विलास नवसागरे
सुगंध ओल्या मातीचा घेऊ या हे रान हिरवे गार करू या लोकडाऊन मध्ये आपण एक तरी झाड लावू या कवी विलास नवसागरे माझे शब्द
माझे शब्द
read moreकवी विलास नवसागरे
सोबत सुटली शाळेतील बाकेची आठवण राहिली तेव्हढी मात्र शाखेची मित्र आम्ही बसायचो आणि तिथंच आम्ही रमायचो कवी विलास नवसागरे माझे शब्द
माझे शब्द
read moreकवी विलास नवसागरे
चेहरा सुंदर असून चालत नाही मनात फुलाप्रमाणे सुगंध पाहिजे मानव किती ही दूर निघून गेला तर त्याचा सुगंध आपल्या मनात असायला पाहिजे कवी विलास नवसागरे माझे शब्द
माझे शब्द
read more