Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता संग्रह रंग माझा वेगळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता संग्रह रंग माझा वेगळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता संग्रह रंग माझा वेगळा.

Stories related to कविता संग्रह रंग माझा वेगळा

प्रितफुल (प्रित)

#feelingblessed आयुष्याच्या वाटेवर - माझा पहिला कथा संग्रह

read more
White 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सर्वांना सविनय प्रणाम..

*प्रितफुल प्रित..साभिमान सादर करीत आहे..*
*एक, जरा हटके वाचनानुभव*

*जगण्याच्या प्रवासाचा अनुभव आणि स्त्री ची मनोभूमिका मांडणारा एक आगळावेगळा कथा संग्रह*

_*"आयुष्याच्या वाटेवर"*_
*लेखिका - प्रितफुल प्रित*
       *(प्रितम गाडगीळ)*

प्रकाशक - ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक
(मूल्य - ₹ २००/- + पोस्टेज)

*वाचकांच्या आग्रहाखातर पुढील काही दिवस सवलतीच्या दरात हा कथासंग्रह उपलब्ध करून देण्यात येत आहे..*

*सवलतीचा दर - ₹ १२५/-  + पोस्टेज*

सवलतीच्या दरासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा..

*संपर्क : ९८९२६१८२७८*

गणपती बाप्पा मोरया..

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

©प्रितफुल (प्रित) #FeelingBlessed आयुष्याच्या वाटेवर - माझा पहिला कथा संग्रह

Rasika Chalke

#sad_quot स्मृतिगंध कविता संग्रह

read more
White काल होते सुट्टीवर 
आज आले शाळेत 
बाईनी दिला गृहपाठ चारोळी 
चारोळी चारोळी कवितांची चारोळी 
ऐकायला छान बोलायला सुटसुटीत 
तान्ह बाळ जस दिसत गुटगुटीत 
हात लावल कि हसत छान 
लाजाळूचे जसे मिटते पान 
आवाजाच्या दिशेने करते ईकडे तिकडे मान 
इवले इवले डोळे लकलकती तेव्हा 
उचकी लागावी तसे हसती ओठ 
हसता हसता वरखाली होते पोट.

सौ.रसिका चाळके

©Rasika Chalke #sad_quot स्मृतिगंध कविता संग्रह

Mayuri Bhosale

चारोळी मराठी कविता संग्रह

read more
White  चारोळी....
वाट दिसेल तुलाही 
खचून तू जाऊ नकोस 
विश्वास ठेव विधात्यावर 
प्रयत्न मात्र करायचा कधी सोडू नकोस

©Mayuri Bhosale चारोळी  मराठी कविता संग्रह

komal borkar

#sad_quotes मराठी कविता संग्रह

read more
White फातिमा! 

निर्भयतेने लढणारी फातिमा
उस्मान शेखची बहीण होती
स्त्रि शिक्षणाची मशाल पेटविणारी
फातिमा  समाजाची ढाल होती!

परंपरेला न जुमानता 
घरोघरी जाऊन साक्षरतेचे धडे दिले, 
जात, धर्म बाजुला ठेवून
इथल्या बहुजनांना शिकविले! 

सावित्रीसोबत शिक्षण घेऊन
शाळेत जाऊन शिकवू लागली
शिक्षणाची ढाल पाठीशी घेऊन
पहिली मुस्लिम शिक्षिका झाली! 

घर सोडले फुले दाम्पत्याने
तेव्हा आसरा दिला फातिमाने
शाळा उघडली सावित्रीने
तेव्हा सहकार्य केले नैतिकतेने! 

अन्यायाचा प्रतिकार करत
न्याय दिला  गोरगरिबांना
स्त्रियांच्या पाठीशी खंबीर राहुन
कणखर बनवलं दीनदुबळ्यांना!

©komal borkar #sad_quotes  मराठी कविता संग्रह

Vishwa

#Emotional मराठी कविता संग्रह

read more

Anisha Kiratkarve

#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती,
उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती...

खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही,
कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही.....

आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत
प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत....

©Anisha Kiratkarve #SunSet  मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

Samadhan Navale

#Sad_Status मराठी कविता संग्रह

read more
White ©samadhan patil Navale
गेले ते जुने वर्ष आता,
होतोय मनी हर्ष  आता ||
दुःखी कष्टी वर्षातुन, सुखद नूतन वर्षाकडे
असत्याकडून सत्याकडे.. गोंधळातून शांतीकडे,
करा तयारी स्वागताची, येणाऱ्या नव्या मित्राची
परंतु जून्या वर्षमित्राचा तिरस्कार कदा न करता

गेले ते जुने वर्ष आता ||

झाले गेले विसरून जाऊ, वर्षभराचे कौतुक पाहु
काय मिळवले किती गमवले याचा मनी हिशेब लावू,
गतवर्षी पासून अनुभव घेऊ, आता आम्ही शहाणे होऊ
संकल्प करुया नववर्षाचा,पीडीतांच्या आम्ही कामी येऊ
करुया सेवा या देशाची,जगता जगता मरता मरता

गेले ते जुने वर्ष आता ||

"नववर्ष सुखाचे जावो" असे सर्वां शुभेच्छा
आपल्या सर्व नित्यकार्या,करत रहा कायावाचा,
होऊ नका देऊ कधी,घात कुणाच्या विश्वासाचा
संकल्प करू अवघे धरू,चरण त्या सत्पुरुषाचे
लोककल्याणासाठी ज्यांनी,रान केले जीवाचे,
गौरवशाली इतिहासाची, पुज्य आपली भारतमाता
गेले ते जुने वर्ष आता, झाला मज हर्ष आता ||

©Samadhan Navale #Sad_Status  मराठी कविता संग्रह

Vilas Bhoir

#Newyear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता

read more
New Year 2024-25 नवी नवी नवलाई
ओठी आनंदाचे गाणे
नवीन आले हे वर्ष 
जाईल का रे सुखाने

एकामागे एक प्रश्न 
किती शोधावी उत्तरे
संकटातल्या चाहुलीचे
मागचे ते वर्ष सरे

नववर्षाच्या येण्याने 
विश्व अंबरी उजळु दे
सुख समृद्धी आनंदाचे 
स्वप्न रंगांनी भरू दे

त्याच त्या आठवणींना 
थोडासा विसावा देऊ
नवीन या स्वप्नांनी 
उत्तुंग भरारी घेऊ

गतकाळाचा डोई भार
विसरून जाऊ निराशा 
रुपरंग नवे नवेसे
नव्याने जागवु आशा
                                                 ~ विलास भोईर

©Vilas Bhoir #NewYear2024-25  निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता

Jaymala Bharkade

शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह

read more
White  ...शब्दामागची भावना...


तुला मला उमगले सारे 
परि शब्दांनी रास केली भारी 

शब्द काय हो एक जाती दुसरी येती... 
भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे 

जातो कुणी रागाने ही भले सांगून 
अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी 

 त्याचे असे लय निरनिराळे 
परि निराळी शब्दामागची भावना 

कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता
स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा

तुला मला उमगले सारे 
अशी शब्दांनी रास केली भारी

©Jaymala Bharkade शब्दामागची भावना  मराठी कविता संग्रह

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

read more
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे 
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती 
नऊ महिने वेदना सहन करणारी 
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..

फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती 
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष 
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...

प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती 
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती 
कळेलच किती कणखर आहे ती...

नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते 
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती 
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन 
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile