Find the Latest Status about बाकीचे सारे बाजूला व्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाकीचे सारे बाजूला व्हा.
somnath gawade
व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा, आयुष्याचे भक्त व्हा! दुःख सारे सांगून सहहृदयीस मुक्त व्हा रे मुक्त व्हा! निराशेच्या झळमटास आशेच्या झाडूने झाडून अंतर्बाह्य स्वछ व्हा. स्वछ व्हा रे,स्वछ व्हा! 'मी' पणाच्या तोडून भिंती शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा. सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा! अबोला सोडून देऊन भावनांना वाट करा. दुःखास जलसमाधी देऊन आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा. स्वार व्हा रे,स्वार व्हा! आयुष्याचे मोल जाणून वाईट व्यसनाच्या अधीन असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा. सावध व्हा रे,सावध व्हा! सदैव काळजीत रमणाऱ्यांनो, विसरून ताण सारा विरक्त व्हा. विरक्त व्हा रे, विरक्त व्हा! अंधाराची सोडून गुलामी प्रकाशाचे भक्त व्हा. भक्त व्हा रे,भक्त व्हा! कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा! असक्तीचे पाश झुगारून मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
#व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
read moresomnath gawade

read moreMohit Jain
वेदना हा विषय अथांग समुद्रासारखा , ज्याचे केले जाते मोठे साहित्यात भांडवल . . ज्यांना व्यक्त होता येत नाही शब्दातून , त्यांच्या मनात कायम राहते अनामिक सल . . 🙂 ©Mohit Jain #Love # व्यक्त व्हा
Love # व्यक्त व्हा #Quotes
read moreManavazhagan
तरुण जागे व्हा युवती जागे व्हा.#Shorts #viral #latestnewsmarathi #newsupdatesmarathi #toptrending #trendingnow #Facebook #Instagram #Google #मराठीविचार #inmarathi
read moreManavazhagan
पत्र – ३ जागे व्हा तरुण युवती जागे व्हा.#Shorts #viral #toptrendingtoday #googlenews #Google #fbmarathi #latestnewsmarathi #Instagram inmar #मराठीविचार #inmarathi
read moreManavazhagan
पत्र – ५ जागे व्हा तरुण युवती जागे व्हा.#shortsmarathi #toptrendingtoday #latestnewsmarathi #fbmarathi #instagrammarathi #inmarathi #marathi #मराठीविचार #googlenews #googletopheadlines
read more