Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम कविता.

    PopularLatestVideo

कवी.शंकर सुतार 🙏🕉

प्रेम कविता

read more
*प्रेम कविता*
~~~~~~~~~~~~~~~
   *❣️ रंग तुझ्या प्रेमाचा ❣️*
*************************
घेऊन आलीस सखे
क्षण तो सुखाचा
माझ्या जीवनी आला
रंग तुझ्या प्रेमाचा

प्रेमाचा दिवस प्रिये
येतो कुठूनशी असा
तुझ्या माझ्या मनाला
रंग खुलतो जसा

जसा साज चढतो
तुझ्या गोड मनाचा
प्रेमळ शब्द तुझे
वाटे मला आनंदाचा

आनंदाचा क्षण तुझा
पुन्हा बहरून येवो
आजार दुर होऊन
लवकर तु बरी होवो
*************************
कवी.शंकर सुतार
गाव :-वरवडे
जिल्हा :-सोलापूर
मो.क्र.९८८१३५५३१७ प्रेम कविता

Vijay Mane

प्रेम कविता #मराठीकविता

read more
mute video

कवि विजय सर जी

प्रेम कविता

read more
mute video

Satvshila Sayali Mane

# प्रेम कविता #मराठीशायरी

read more
mute video

Shital Sankhe

प्रेम कविता #poem

read more
वागावे लागते असे की ...
काळाकुट्ट अंधार नको कुठेही ...

भाव गहिरे उमटतील असे की...
मग विसरायला नको कधीही...

ओळख क्षणिक नको मनात की...
पुन्हा मन येईल माघारी फिरूनही...

खेद नसेल ना ,भेट व्हावी अशी की...
अंतरात्म्यात पावित्र्य राखून दिप राही...!!!

*सौ.शितल हर्षल संखे* प्रेम कविता

Nk Gupta Ji

प्रेम ,,कविता,,

read more
mute video

Vijay Mane

प्रेम कविता #मराठीकविता

read more
mute video

कवि विजय सर जी

प्रेम कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile