Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणींचा पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणींचा पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींचा पाऊस.

Stories related to आठवणींचा पाऊस

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

आठवणींचा पाऊस..

read more
मी आजही प्रयत्न करतोय
तुला पूर्ण विसरण्याचा..
मनात तसाच पाऊस येतोय
तुझ्या आठवणी बरसण्याचा..! आठवणींचा पाऊस..

Rashmi Hule

आठवणींचा पाऊस

read more
ओलावा मनाचा तुझ्यासह भिजलेला
आठवणींचा पहाड बर्फासम थिजलेला
भेटीसाठी तुझ्या हा जिव आसुसलेला
येशील तेव्हाच दिसेल पिसारा
मनमोराचा फुललेला.  आठवणींचा पाऊस

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आठवणींचा पाऊस
सोबत घेऊनी येई अनेक आठवणी तो आठवणींचा पाऊस
हृदयाला हृदयाशी जोडी तो आठवणींचा पाऊस
गूढ संवाद चाले एकांतात मनाचा तो क्षण म्हणजे आठवणींचा पाऊस 
कधी न संपणारे काहूर उठवी मनात
मग सोबत करी तो आठवणींचा पाऊस  
नकळत मनाला भिजवून जाई तो आठवणींचा पाऊस
भान हरवून जाई मनात दाटलेल्या आठवणी वर उफाळून आल्यावर त्यावेळीच करे वर्षाव आठवणींचा तो आठवणींचा पाऊस शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणींचा पाऊस...
#आठवणींचापाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आठवणींचा पाऊस सतत  
साऱ्या ऋतूत बरसत राहतो
होऊन गेलेल्या क्षणांचे मेघ भरून येता
मनात सारा तेव्हा,
तुझ्या शब्दांचा चिखल असतो ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणींचा पाऊस...
#आठवणींचापाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आठवणींचा पाऊस विरहात पडतो
गाठतो भुतकाळ 
गोंड क्षणांची बांधलेली गाठ सोडतो
भिजून पुन्हा आठवणींत
तेच क्षण जगण्याचा आनंद देतो.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणींचा पाऊस...
#आठवणींचापाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आठवणींचा पाऊस विरहात पडतो
गाठतो भुतकाळ 
गोंड क्षणांची बांधलेली गाठ सोडतो
भिजून पुन्हा आठवणींत
तेच क्षण जगण्याचा आनंद देतो.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणींचा पाऊस...
#आठवणींचापाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine

read more
तुझ्या शहरातला 
आठवणींचा पाऊस 
आजही तसाच 
बरसतो का...?
आठवणींत माझ्या
आजही स्वतःचं 
नाव विसरतो का..?
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणींचा पाऊस...
#आठवणींचापाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine

read more
तुझ्या शहरातला 
आठवणींचा पाऊस 
आजही तसाच 
बरसतो का...?
आठवणींत माझ्या
आजही स्वतःचं 
नाव विसरतो का..?
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणींचा पाऊस...
#आठवणींचापाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Santosh Jadhav

#पाऊस आठवणींचा... पाऊस आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा.. थेंब थेंब सांगून जातो.. भाव तो बेधुंद मनींचा.. अजूनही स्

read more
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्पर्श तरूण तो.. 
तुझ्या माझ्या मिलनाचा... 
दूरदेशी जागवतो.. तो.. 
ध्यास मनी साजणीचा..! 

आठवतो तो पाऊस पहिला.. 
सुगंधाचा दरवळ ओला...
तहानेल्या या भूईला... 
अमृताचा स्पर्श झाला...
कोंब कोंब अंकुरला तो...
ऋणी झाला तो धरणीचा..
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 

खट्याळ ते थंड वारे.. 
शहारले अंग ते सारे... 
तुला मला भिजवून गेले.. 
प्रेमाचे ते रंग सारे...
रिमझिम तो गीत गातो...
बहर सोबती रातराणीचा... 
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #पाऊस आठवणींचा...
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्

ChetaN Gangurde

#पाऊस आठवणींचा .....

read more
पावसाने आज परत शिकवलं की...
इतकंही कमजोर नाही व्हायचं...

कितीही भरून आलं...
तरी अस लगेच कोसळून नाही जायचं...😔

                        ✍🏻ChetaN..... #पाऊस आठवणींचा .....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile