Find the Latest Status about पाणी पिणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाणी पिणे.
yogesh atmaram ambawale
अक्षय तृतीया,साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्ताचा दिवस सुंदर.. सुख समृद्धी मिळो प्रत्येकाला प्रत्येकाला छान आरोग्य लाभो YQ च्या मंचावर माझ्या ह्या शुभेच्छा सुंदर.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. विषय आहे #अक्षयतृतीया #अक्षयतृतीया1 या वर तुम्हाला
Wallflower Wallflower
💐अक्षय तृतीयेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. विषय आहे #अक्षयतृतीया #अक्षयतृतीया1 या वर तुम्हाला
sandy
आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज
Satish Deshmukh
कटू वास्तवाला दुरापास्त केले स्वपक्षात माझे जिणे रास्त केले म्हणालो करावी जरा देश सेवा स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले नवे मित्र काही जुन्या धारणांचे खुलेआम वागून बिनधास्त केले बरे भासणारे बुरे तावणारे इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले कुणा हिकमतीचा न अंदाज आला खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले भुलाया असे घोर उपद्व्याप माझे अता रोज रात्री पिणे जास्त केले सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ ©Satish Deshmukh पिणे जास्त केले #Rose
Adv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी