Find the Latest Status about सवय जिंकण्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सवय जिंकण्याची.
Chaitanya Kulkarni
सरावानं गोष्टीची अन सातत्यानं माणसाची सवय लागते. #beingAddicted सवय..
ganesh suryavanshi
सवय ही मिटत नाही.. सवय ही झालेली असते सवय मिटवाण्यासाठी.. पूर्ण आयूष्य लागून जातं पण सवय तर सवयचं असते... ती मेल्यानंतरचं सोबतच घेऊन जाते.... त्याला प्रेम म्हणतात...💖💖💖 ©ganesh suryavanshi सवय #soulmate
Vinayak Mahajan
सवय आहे सोबत चालण्याची ... सवय आहे आपल्याना जोडण्याची... सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची... पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही.... कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची... विनायक महाजन📜🖋️ #स्वाभिमान #सवय #Thoughts
Pratibha Ahire
एखाद्या व्यक्तीची एवढी सवय होऊन जाते कि,ती व्यक्ती दूर गेल्यावर दिवस काढणं मुश्किल होऊन जाते.मन हे त्या व्यक्तीमध्ये गुंतून एवढे जाते,की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होऊन जाते एक तर मन कोणामध्ये गुंतूच नये .आणि गुंतले तर दूर जाण्याची वेळ कोणावर येऊ नये .नाहीतर कोणाची मनाला सवय लागूच नये .. ©Pratibha Ahire सवय झाली की..