Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगभूमी देसाईगंज वडसा नाटक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगभूमी देसाईगंज वडसा नाटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगभूमी देसाईगंज वडसा नाटक.

Related Stories

    PopularLatestVideo

Swarup Sawant

रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

read more
*_मराठी रंगभूमी दिन_* 

आम्हा कलाकारांच्या हक्काचा 
एकच तर दिवस असतो,
म्हणूनच तर हा सुवर्णदिवस आमच्या 
नेहमी स्मरणात राहतो. 

नाट्यसृष्टिच्या इतिहासाची पाने 
नव्यारुपात लिहीली जातात, 
मनाच्या एका कप्प्यात या गोड आठवणी 
जपुन ठेवल्या जातात. 

पुन्हा एकदा सजतो रंगमंच एका 
नव्या रूपात एका नव्या रंगात, 
नवरसांनी बहरतो श्रृंगार पुन्हा एकदा 
त्याच आपल्या ढंगात.

जस आई मुलाच नात तशीच नाळ 
जोडली आमची रंगभूमीशी,
सदैव राहू प्रामाणिक आम्ही 
आमच्या या कर्मभूमीशी.

मराठी रंगभूमी दिन 
उन्नत उज्ज्वल प्रगतशील होवो, 
प्रत्येक कलाकार हा सर्वांच्या 
नेहमी स्मरणात राहो.

- स्वरुप सावंत 
भांडुप कलाकार कट्टा रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

अज़नबी किताब

नाटक..

read more
नाटक.. 
रंगमंच... 
कलाकार... 
कला... 
दर्शक.. 
कुछ ऐसा हुआ, 
में रंगमंच पे खड़ी थी, 
और मेरी कला मेरा हाथ थामे |
दर्शक मेरी कला से मुझे पहचानते थे.. 
क्या खूब कला थी, 
खुदा की देख हुआ करती थी |
एक बार बोली बात, 
में जमी को ख़त्म हो ने पर भी निभाती थी, 
कला थी.. 
वचन निभाने की, 
नाटक बन गयी.. 
रंगमंच पे उस खुदा के, 
में आज एक कटपुतली बन गयी...
वचन निभाती नहीं, 
ऐसा सुना है मेने, 
दर्शकों से |
क्या कहु, 
कला खो गयी, 
पर ये कला उनके लिए कायम है,
जो सही में आज भी वचन को समझते है |
कला खुदा की देन होती है, 
खुदा भी ख़ुश होते होंगे मेरे वचन ना निभाने से.. 

-अज़नबी किताब नाटक..

Arora PR

नाटक #कविता

read more

Vrishali G

नाटक

read more
जीवनाच्या नाटकात
 सहभाग सगळ्यांचा असतो 
पण आपली भुमिका नाही वठली तर सारा तमाशा होऊन जातो नाटक

Hightech Hindi Youtube Channel

नाटक

read more
आधे-अधूरे 


🙉🙊🙈 नाटक

Babli BhatiBaisla

नाटक #शायरी

read more

Akash Kushwaha

नाटक #Comedy

read more

श्रीमंत हेमंत मानकर

नाटक लौंचिंग

read more
आम्ही चार  चौघी नव्हे.. 
सृष्टी  चे पंचतत्व  आहोत.. 
ज्यात आपणा  सर्वांना  विलीन  व्हायचं  आहे.. 
तरी  आमच्या वर  अत्याचार?????? 
या  बरं  दोना चे  चार  नव्हे  पाच  हात  करायला..   
14 ऑक्टोबर  ला,  नागपूर  च्या रेशीम  बागेतील, सुरेश  भट  सभागृहात,  सायंकाळी  6.00 वाजता. 


""चिंधी  बाज़ार*****   नाटक बघायला 

भामरागड आदिवासी असहाय  मुलांच्या 
साहतयार्थ  
अण्णा भाऊ  साठे जन्म शताब्दी 
वर्षा  निमित्त 
चॅरिटी  शो.. 
जरूर  या  जी ! अनुदान  फक्त  100/- रुपये नाटक लौंचिंग

श्रीमंत हेमंत मानकर

नाटक लौंचिंग #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz भाई,, 
उन  साथ गुजारे हुए.. 
चंद  लमहो  की  कसम.. 
तुझे  कल 

"चिंधी  बाजार ***
देखने  आना हैं  ,,  भाई.. 
कसम  नटेश्वर  की.. नाटक लौंचिंग

श्रीमंत हेमंत मानकर

नाटक लॉन्चिंग #Quote #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz अहो,, 
ऐकलं     का.. 
तुम्हाला  नटेश्वराची   शपथ.. 
प्लीज   उद्या 
या    ना    ग डे.. 
 चिंधी बाजार   **  नाटक     बघायला.. नाटक लॉन्चिंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile