Find the Latest Status about येना आई येना आई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येना आई येना आई.
Kushab Fajage
ओठांवर तिच्या कधी बदुवा नव्हती..😷 बस ती एक आई होती जी कधी नाराज नव्हती..😘 #NojotoQuote आई #आई#आयुष्य
Pratik Patil Patu
आई म्हणजे आई असते तिला कोणतीच उपमा नसते उपमानाला लाजवणारी, ती प्रचंड शक्ती असते. तुझ्या व्याप्तीचे वर्णन नयन माझे कसे करणार मुंगीच्या डोळ्यांना, वटवृक्ष कसा दिसणार. तुला वटवृक्ष मानलं तरी तो वृक्ष फिका पडतोय ग तुला देव म्हटलं तरी तेसुद्धा कमीच पडतंय ग देवाला तर मी मानतच नाही मी कट्टर नास्तिक तुझ्याचमुळे चमकणारा मी तुझा प्रतीक... आई... #आई #yqtai
Radhika verma( Ridhi )🥰😍
'Winter' in 3 Words ठडी आई ठडी आई, ओढ़ के बैठो घर में रजाई, बाहर बच्चों निकलना मत, पतले कपड़े पहनना मत, पहन लो कपड़े ढेर सारे, सोओ,पढो करो रटाई, खाना खाओ चाटो खटाई, ठडी आई ठडी आई। ठगी आई ठगी आई
Renu Malia
वो ज़माना ही अच्छा था, जब चिट्ठियां लिखा करते थे।मोबाइल मे वो बात नहीं।चिट्ठियां दूर वालों को भी पास कर दिया करती थी।और मोबाइल पास वालों को भी दूर कर रहे हैं। ©Renu Malia चिट्ठी आई है,आई है चिट्ठी आई है। #worldpostday
Jairam Dhongade
आईविना.... नयनात आसवांचा दाटून पूर गेला, आईच आज नाही, फाटून ऊर गेला! जन्मास घातलेला तो सुदिन आज आला, हृदयात कालवा अन् साराच नूर गेला! केले कधीच नाही मी साजरे सणाला, तू आमच्यात नाही, उल्हास दूर गेला! जाऊन लोटले ना तुज चार मास आई, आळवित राग जाता, माझाच सूर गेला! आषाढ मास आता बरसेल कैक वेळा, कसलीच ओल नाही, आला नि भूर गेला! आईविनाच यंदा सालात वाढ होई, भलताच देव खेळ्या, देऊन तूर गेला! जाणे तसेच येणे हाती न माणसाच्या, घ्या काळजी जराशी, करता कसूर गेला! ® जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #आई
mauli pawade
हि माय तीच्या बछड्याला अशी बीलगून जाते जसा सुईतला धागा... मातृत्व हे निश्चित अगाधच आहे, फक्त त्या मुलांना आईची किमंत कळाली पाहीजे ✍️#गाथा सेवक शब्दकवी आई...
kokate abhi
आई...... दगडालाही फुटतो तुझ्या मायेचा पाझरं असा कसा मी कपाळकरंटा तुझा लेक गं गेलो स्वतःच्या स्वर्थापोटी स्वप्नांनच्या दुनियेत निघुन जिनं दाखविली स्वप्नं गेलो तिला विसरुन जिनं माझ्यासाठी खाल्या खचता वेळप्रसंगी काढला उदराला चिमटा सणा-सुदिला मला नवा कपडा असायचा आई तुझा पदर फाटका नाही समजली तुझी माया कधी नाही समजला तुझा त्याग दाटली आहे आज माझ्या डोळ्यात आग वाटली आहे मलाच माझी लाज आई.....