Find the Latest Status about धर्माच्या हाताला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धर्माच्या हाताला.
Sangeeta Kalbhor
माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत जिकडे तिकडे पसारा आवरुन आवरुन थकलेत बस म्हणणारे नाही कुणी आपुलकी तर राहिली लांब टचकन भरुन येतात नयन कोणी नाही म्हणत थांब भावचं जणू झालेत कोरडे पाषाण ह्रदयी कुठली दया माणूस म्हणून कसले तरचं माणसाची माणसाला येईल माया..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत
Pawan Bagal
तुझ्याच संगे मी ही बघ ना अल्लड अल्लड होतो आहे..... तुझ्या चाहुलीची आस मजला होती कीती ही.... शब्दामध्ये व्यक्त न होऊ पाई काधी ती ही.... #poem
read more