Nojoto: Largest Storytelling Platform

New मुज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुज.

Stories related to मुज

    LatestPopularVideo

Amit Singhal "Aseemit"

nayak nayak

मुजिक #शायरी

read more

Jayprakash

मुजिक #हॉरर

read more

Dhiraj Kadam

Anjali Nigam

Amit Singhal "Aseemit"

kabeer chitransh

Rajendrakumar Jagannath Bhosale

वाघाचं काळीज होत माझ्या शंभूबाळाचं
कसं  सोसलं घाव शिरी क्रूर यवनाचं
भिजून गेलं ,दाटून आलं,घन आसवांचं
आक्रीत घडलं, रक्त सांडलं, शूर योद्याचं
जिजाऊचा श्वास तू, सद्गुणांची रास तू
रयतेचा  ध्यास तू,राजाची आस तू

छत्रपती  ,गडपती ,संभाजीराजं
मराठी आसमंती नाव गाजं ll धृ ll

विद्वानांचा विद्वान तूछात्र तेजाचे  बल तू
स्व- धर्माचे रक्षक तू ,दुर्जनांसाठी भक्षक तू

मराठी मुलखाचं  राजं,भाग्य महाराष्ट्राचं
अभिवादन करूया शिवबाच्या छाव्याचंll1ll

©rajendrakumar bhosale #मुजराछत्रपतींना

#PrideMonth

Satish Deshmukh

मुजोर #Photos #मराठीकविता

read more
गागाल गालगागा गागाल गालगागा (आनंदकंद) 

मुजोर झाली... 

उन्माद हा धनाचा, दमडी मुजोर झाली  ! 
द्वेषात तुच्छतेच्या, करणी मुजोर झाली  ! 

ना जाण वंचितांची, ना भान दु:खितांचे
गेंड्यासमान त्याची, चमडी मुजोर झाली  ! 

धनलालसेत त्याची, सारी हयात गेली
मेल्यावरी मढ्याची, तिरडी मुजोर झाली  !

श्रीफळ नि शाल-फेटा, सत्कार रोज त्याचा
डोक्यावरील आता, पगडी मुजोर झाली  !

युध्दास आज कारण, साम्राज्यवाद ठरला
जर्मन जपान रशिया, इटली मुजोर झाली  !

मिळतील घास जेथे, त्याचे ठिकाण तेथे
कोठारनष्ट केले, मकडी मुजोर झाली  ! 

मी ओळखून आहे, पण बोलणार नाही
जी आग लावते, ती काडी मुजोर झाली  !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता पुसद जि यवतमाळ.

©Satish Deshmukh मुजोर

#Photos

Pradeep Kumar Mishra

बेइन्तहां दर्द दिए
बेहिसाब गम मिले
गुनाह आपने किये
मुजरिम हम हुए..!!

©Pradeep Kumar Mishra #मुजरिम_हम_हुए

#SAD
loader
Home
Explore
Events
Notification
Profile