Nojoto: Largest Storytelling Platform

New घेउनि मानाची जोडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घेउनि मानाची जोडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेउनि मानाची जोडी.

    LatestPopularVideo

Vishal Chavan

#जोडी

read more
जोडी..

तुझी माझी जोडी म्हणजे, चप्पलची जोडी सखे..
एक जर हरवली तर, दूसरी भरकटलेली होडी सखे...

इथे कुणाच्याही एकट्याच्या, अस्तित्वाला मान नाही..
एकट्याचं जीवन एक असं समीकरण,की जे समान नाही

तुझ्याविना मी म्हणजे, अर्ध्यात तुटलेला घाट आहे..
माझ्याविना तू म्हणजे, एक थांबलेली वाट आहे...

शक्ति सामर्थ्य सौंदर्याला, एकटे राहून अर्थ नाही..
तुझ्याविना माझी नजर, सार्‍या जगी केवळ अनर्थ पाही..

Vishaaal/Aadinaath 
19-07-21

©Vishal Chavan #जोडी

Vrishali G

जोडी

read more
एक कमान आहे तुझ्या माझ्या प्रीतीची 
आपल्याला एकत्र ठेवुन शिवाय जोडून ठेवणारी 
आता यातच दिसु दे चित्र आपल्या दोघांचे आणि म्हणू देत सगळी 
जोडी आहे बुवा शोभणारी ❤ जोडी

RJ कैलास नाईक

जोडी तुझी माझी .....

read more
 जोडी तुझी माझी .....

Santosh Jadhav

जोडी नंबर वन !

read more
साथ हमारे जब भारत हो 
हाथ हमारे जब बहुमत हो
देश का चप्पा चप्पा उन्नत होगा
भारत विश्व की जन्नत होगा  !!!
-संतोष जाधव . जोडी नंबर वन !

New star Growing chainall Ashokjibdc

दो हंसो का जोडी #लव

read more

Deepak Wakekar

जोडी तुझी अन माझी #HeartfeltMessage

read more

काव्यात्मक अंकुर

#जोडी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #Feeling #pen #paper #writing #writer #twoliner #Life #story

read more
जोडी

शब्द आणि भावनांची लेखना पलीकडची ही जोडी
एकरूप करू पाहता उगाच विषयाला फाटे फोडी


©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #जोडी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#Feeling #pen #paper #writing #writer #twoliner #Life

अल्पेश सोलकर

सजली मानाची गुढी.. डौलात दारात उभी.. आनंदाचा .. सन्मानाचा... प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात.. गोडवा......! नवीन वर्षाच्या शुभेच्छा... गुढीपा

read more
सजली मानाची गुढी..
डौलात दारात उभी..
आनंदाचा .. सन्मानाचा...
प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात..
गोडवा......!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा...! सजली मानाची गुढी..
डौलात दारात उभी..
आनंदाचा .. सन्मानाचा...
प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात..
गोडवा......!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
गुढीपा

SATYAJIT ANANDRAO JADHAV

सोबता आमची जोडी .. महेश केळूस्कर अभिवाचक प्रा. सत्यजीत जाधव #मराठीकविता #मराठी_कविता #मराठीलेखणी #मराठीस्टेसस #मराठीविचार #मराठीकट्टा

read more

Prakash Gore ( Raj )

प्रेम म्हणजे ..... तुझी अवीट लाडीगोडी..... प्रेम म्हणजे ..... केवळ तुझी माझी जोडी .... ❤राज❤ प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा .... #nojotophoto

read more
 प्रेम म्हणजे .....
तुझी अवीट लाडीगोडी.....
प्रेम म्हणजे .....
केवळ तुझी माझी जोडी ....
❤राज❤

प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा ....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile