Nojoto: Largest Storytelling Platform

New जपून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जपून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जपून.

    LatestPopularVideo

ashwini dafal

जरा जपून... #poem

read more

pooja d

बघ अजून जपून ठेवल्या
तू दिलेल्या सर्व आठवणी,
सांग, कधी घेऊन जाशील घरी
बनवून तुझी अर्धांगिनी......
 #चारोळी #प्रेम #जपून #अर्धांगिनी #सांग #yqtaai 
जपून ठेवल्या.....

Tohid mulani

आजही जपून आहे..

read more

vishnu thore

हसणे जपून ठेवू

read more
 हसणे जपून ठेवू

Mission for Passion to change to INDIA

पाणी जपून वापरा... - संतोष #dryleaf #कविता

read more
मराठी कविता : 
पाणी जपून वापरा...2
लेखक संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक 32895
पाणी जपून वापरा...2
अमूल्य भेट प्रकृति ची
जीवना चा आसरा
पाणी जपून वापरा...2
जीवनाची आणि बाणी 
जीवन आहे पाणी -पाणी 
10 नंतर येता आकरा
पाणी जपून वापरा...2
काही असो घाई नाही 
पाणी वाचवण्या सिवा पर्याय नाही 
याची कमी आहे मात्रा
पाणी जपून वापरा...2
पाणी आहे सर्व काही 
पाणी नाही काही नाही 
पाणी जसा अमॄता चा साठवा
पाणी जपून वापरा...2
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA पाणी जपून वापरा... - संतोष 

#dryleaf

Mission for Passion to change to INDIA

निसर्गा ला जपून राखा हात निसर्गा चा पकडून राखा - संतोष

read more
निसर्गा ला जपून राखा 

हात निसर्गा चा पकडून राखा 

- संतोष

©Mission for Passion to change to INDIA निसर्गा ला जपून राखा हात निसर्गा चा पकडून राखा - संतोष

Mrunali Mandlik

रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.

read more
writing quotes in hindi शब्द हे खूप जपून वापरावे असं म्हटलं जातं. 
शब्दांना धार व आधारही असतो, 
धार असलेले शब्द काळीज कापतात तर आधार असलेले शब्द मन जिंकतात. 
मानवी जीवनात शब्दांचा खेळही निराळाच आहे,
रागात असताना शब्द शस्त्राचे रुप घेतात, तर भावनेच्या भरात शब्द आधाराचे रुप घेतात.

©Mrunalini Mandlik रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.

सुतार अक्षय

मी तुझा स्वतःचा Teddy Bear होईल जो तुझे सारे Secrets स्वतःच्या पोटात नेहमी जपून ठेवेल.....

read more
मी तुझा स्वतःचा Teddy Bear होईल
जो तुझे सारे Secrets स्वतःच्या 
पोटात नेहमी जपून ठेवेल.....
❤️ मी तुझा स्वतःचा Teddy Bear होईल
जो तुझे सारे Secrets स्वतःच्या 
पोटात नेहमी जपून ठेवेल.....

अल्पेश सोलकर

फराळ सोबत. माझं प्रेम ही पाठवतोय... पोच पावती पाठव हा..कारण हल्ली तीही जपून ठेवतोय... © अल्पेश सोलकर

read more
फराळ सोबत...

माझं प्रेम ही पाठवतोय...
पोच पावती पाठव हा..
कारण
हल्ली तीही जपून ठेवतोय... फराळ सोबत.
माझं प्रेम ही पाठवतोय...
पोच पावती पाठव हा..कारण
हल्ली तीही जपून ठेवतोय...
© अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर

निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या.. ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या.. © अल्पेश सोलकर #yqtaai #lovequotes love #alpeshsolkar

read more
निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या..
ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या..
 निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या..
ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #lovequotes #love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile