Find the Latest Status about प्रसिद्धी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रसिद्धी.
somnath gawade
डिजिटल भिंतीवर 'तडके'बाज लिहून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा 'धडाके'बाज कामगिरीकरून नाव कमावणे केंव्हाही श्रेयस्कर ! #प्रसिद्धी
somnath gawade
'स्थळं' स्वतःहून सांगून येत असतील तर समजावे; आपली 'प्रचार-प्रसिद्धी' जोरात आहे.😂😆😀 #प्रचार-प्रसिद्धी
अल्पेश सोलकर
स्पर्धेचा अथांग सागर मी धावतोय त्या दिशेने... कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी मित्रता,जपायला....पण बघ मित्रा जा पुढे.. एक लक्षात ठेव. " इथे कित्येक जणांना घेरलय प्रसिद्धी नशेने" *प्रसिद्धी नशा* स्पर्धेचा अथांग सागर मी धावतोय त्या दिशेने... कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी मित्रता,जपायला....पण बघ मित्रा जा पुढे..एक लक्ष
Sujata Darekar
कळलंच नाही कधी ही ओळख बनून गेली मी लिहित गेले नि माझी कविता बनून गेली उतरविल्या भावना लेखणीस धार देऊन कागदावर ती शब्द शिल्पमोती लेवून गेली प्रेमात तिच्या मी पडले अचानक असे जरी उपरेच हे जीणे तिजविण साक्ष पटवून गेली प्रत्यय लेखणीचा आता जरी कळला मना भविष्याची कळा तरी निश्चित सुचवून गेली उसळतील तिच्यामधूनी मनाच्या गर्भलाटा या सागराचा तळ ही प्रतिभा खवळून गेली नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों आज जागतिक कविता दिन आहे तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं? ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान? आजचा
sandy
सगळ्यांना नाव , पैसा , प्रसिद्धी हवय . पण हे सगळ मिळवण्यासाठी अंगी शिस्त असणे गरजेचे आहे . त्याशिवाय काही मिळत नाही. मजा आणि मस्ती पण नक्की
yogesh atmaram ambawale
भावना अनावर झाल्या की भावना कागदावर उतरतात.. आज सकाळीच "प्रसन्न सकाळ" असा सुंदर विषय दिला आणि दुपारी लगेच मन दुखावणारी पोस्ट शेअर केली. YQ ताई तुम्ही your quote बंद होणार ही पोस्ट टाकली आणि कित्येकांचे मन दुखावले गेले. आणि आता संध्याकाळी विषय ही तसाच "भावना अनावर झाल्या की".. खरंच भावना कागदावर उतरतात जेव्हा अनावर होतात.. Yq बंद होणार ही बातमी मला कालच @manishadongrekulkarni ह्यांच्या कडून समजली होती.. तेव्हाच खूप वाईट वाटले.. पण मला वाटलं कदाचित बातमी खोटी असू शकते.. कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा प्रसिद्धीस जाते तेव्हा त्या गोष्टी बद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या जातात.. मला ही हा त्यातलाच एक प्रकार वाटला म्हणून मी दुर्लक्ष केले पण आता तुम्ही ही पोस्ट जाहीर केली आणि भावना अनावर होऊन तुमच्या समोर हे लिहावे वाटले गेले काही दिवस कामाच्या व्यापामुळे माझे लेखन थोडे कमी झाले होते पण आज ही पोस्ट वाचली आणि खूप वाईट वाटले.. ह्यावर पुढील महिन्या भरात काही तोडगा निघून हा निर्णय बदलला गेला तर खूप आनंद होईल.. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्
sandy
डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे