Find the Latest Status about जात्यावरील ओव्या लिहून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जात्यावरील ओव्या लिहून.
Yogesh Harichandra Marke
*ओवी* दळण दळीते जात्यावं.. गहू तांदळाची रासं... सांभाळते माझ्या घरा.. माझी आज्जीबाई खास... दळण दळीते जात्यावर.. हरभरा...शिगभर... माझ्या घराचा कारभारी . बाप माझा गं आधार.. दळण दळीते जात्यावं.. पीठ उडे भुरू भुरू .. आई दैवत घराचं.. तिला आधी नमसकरू.. दळण दळीते जात्यावं.. जीव माहेरा पोरका.. पाठी उभा राही माझ्या.. भाऊ राया पाठीराखा... दळण दळीते जात्यावं.. माझी लाडकी बहीण.. आसं बावन्न कशी सोनं.. तिचं रुपडं देखणं... *योगेश मार्के* ©Yogesh Harichandra Marke जात्यावरच्या ओव्या
जात्यावरच्या ओव्या
read moreVaishnavi Kotnake
लोकं जगत असतील श्वास घेऊन, मी जगतेय तुला लिहून! वसु.. ©Vaishnavi Kotnake #मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️
#मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️
read moreअल्पेश सोलकर
ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... © अल्पेश सोलकर
ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... © अल्पेश सोलकर
read moreDeep Bawara
म्या जी कुणबी म्या जी कुणबी उभा उपाशी तुमच्या दाराशी योर कोट परत करा जी दौलत गहाण ठेवली म्या तुम्हा पाशी लेकरं उपाशी कष्ट सोशिली जी उन्हा तान्हात रातीचा दिस केला ऊन वारा सोशीला डाग नाही जी लागू दिला पिका पाण्यास आला पाऊस एका रातीला दान उरलं नाही खाण्यास काय मागाची ती मागा जी फिरोती सोडा जी माजी सात हजार लेकरं बदली जीव घ्या जी महा धनी सावकार निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं भीक मागतो जी जगाचा पोशिंदा करा जी थोर थोर उपकार सोडा माजी लेकरं वेड्या "दीप "वर करा जी उपकार करा जी उपकार.. ©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत
योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत #Karwachauth #व्यंग #मराठी #yqtaai #अन्याय #मराठीकविता
read moreJai Bhim
जे हक्क अधिकार देवाने स्त्रियांना नाकारले ते हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हिंदू कोड बिल लिहून दिले विनम्र अभिवादन #समाज
read moreअल्पेश सोलकर
कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... © अल्पेश सोलकर
कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar
read moreVinod Umratkar
सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक। विरहाचा "मार्च एन्ड" आज,सखे तू करून टाक। #cinemagraph #31march #मार्च_एडिंग #मार्चकामहीना #मार्च #मार्च_क्लोजिंग सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक। विरहाचा "मार्च एन्ड"
#cinemagraph #31March #मार्च_एडिंग #मार्चकामहीना #मार्च #मार्च_क्लोजिंग सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक। विरहाचा "मार्च एन्ड"
read moresomnath gawade
गगनात उंच भरारीची स्वप्नं पाहणाऱ्यांनी योग्य वेळी सुरुवात करायला पाहिजे. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ......
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ...... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुरुवातगगनात
read moresomnath gawade
येता पावसाची सर मुदगंध चौफेर उधळला जुन्या आठवणींचा स्मृतिगंध पुन्हा दरवळला. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. .......
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१
read more