Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहून ठेवलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहून ठेवलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहून ठेवलेले.

Stories related to लिहून ठेवलेले

    LatestPopularVideo

Vaishnavi Kotnake

#मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

read more
लोकं जगत असतील श्वास घेऊन,
मी जगतेय तुला लिहून!
वसु..

©Vaishnavi Kotnake #मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

जयदीप शरद जोशी

मराठी गझल हजारदा लिहून एक ओळ खोडली #Shayari

read more

अल्पेश सोलकर

ज्योत ती बनून सोबतीचा प्रकाश देत होती.. कविता लिहून झाली तरी माझ्यासाठी तेवत होती.... © अल्पेश सोलकर

read more
ज्योत ती बनून 
सोबतीचा प्रकाश देत होती..
कविता लिहून झाली तरी
माझ्यासाठी तेवत होती.... ज्योत ती बनून 
सोबतीचा प्रकाश देत होती..
कविता लिहून झाली तरी
माझ्यासाठी तेवत होती....
© अल्पेश सोलकर

Deep Bawara

योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत #Karwachauth #व्यंग #मराठी #yqtaai #अन्याय #मराठीकविता

read more
म्या जी कुणबी 

म्या जी कुणबी 
 उभा उपाशी
तुमच्या दाराशी
योर कोट परत करा जी
दौलत गहाण ठेवली 
म्या तुम्हा पाशी
लेकरं उपाशी
कष्ट सोशिली जी
उन्हा तान्हात
रातीचा दिस केला
ऊन वारा सोशीला
डाग नाही जी
लागू दिला
पिका पाण्यास
आला पाऊस
एका रातीला
दान उरलं नाही
खाण्यास 
काय मागाची ती
मागा जी फिरोती
सोडा जी माजी सात हजार लेकरं 
बदली जीव घ्या जी महा
धनी सावकार
निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं
भीक मागतो जी जगाचा पोशिंदा
करा जी थोर थोर उपकार
सोडा माजी लेकरं
वेड्या "दीप "वर करा जी उपकार 
करा जी उपकार..

©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही
लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
आज नक्कीच सांगेल,
असं म्हणत किती दिवस निघून गेले.
ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले.
आली ती समोर,काय? म्हणून विचारले,
ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले.
मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले,
तिला समोर पाहताच मनावर दडपण आले.
थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, 
परत जायला निघाली,
जाताना मात्र कमालच केली,
मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली.
जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले
तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

Jai Bhim

जे हक्क अधिकार देवाने स्त्रियांना नाकारले ते हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हिंदू कोड बिल लिहून दिले विनम्र अभिवादन #समाज

read more

अल्पेश सोलकर

कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar

read more
कितीही बोलून संपवले 
तरी ते शब्द..
कितीही लिहून संपवले
तरी ते शब्द...
इतकं सगळं होऊनही
जागेवर पुन्हा येऊन बसतात ..
ते शब्द... कितीही बोलून संपवले 
तरी ते शब्द..
कितीही लिहून संपवले
तरी ते शब्द...
इतकं सगळं होऊनही
जागेवर पुन्हा येऊन बसतात ..
ते शब्द...
© अल्पेश सोलकर

Vinod Umratkar

#cinemagraph #31March #मार्च_एडिंग #मार्चकामहीना #मार्च #मार्च_क्लोजिंग सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक। विरहाचा "मार्च एन्ड"

read more
सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक।
विरहाचा "मार्च एन्ड" आज,सखे तू करून टाक।  #cinemagraph #31march #मार्च_एडिंग #मार्चकामहीना #मार्च #मार्च_क्लोजिंग

सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक।
विरहाचा "मार्च एन्ड"

somnath gawade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ...... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुरुवातगगनात

read more
गगनात उंच भरारीची
स्वप्नं पाहणाऱ्यांनी
 योग्य वेळी सुरुवात 
करायला पाहिजे. नमस्कार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

......

somnath gawade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१

read more
येता पावसाची सर
मुदगंध चौफेर उधळला
जुन्या आठवणींचा
स्मृतिगंध पुन्हा दरवळला.

 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile