Nojoto: Largest Storytelling Platform

New काळिज तुटले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळिज तुटले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळिज तुटले.

    PopularLatestVideo

Chaitali Yengade

#जुडले जे तुटले होते धागे#

read more
जे तुटले होते धागे..
   
आसवांनी जोडले
जे तुटले होते धागे....
अश्रू बघता तिच्या नयनी
मी वळून बघितले मागे....
संशयाच्या भिंती तोडूनी
हृदय केले जागे....
चूक भूल माफ करुनी
जोडले ते तुटलेले धागे.....

✍️ चैताली येंगडे #जुडले जे तुटले होते धागे#

Vinod Umratkar

श्वेत वस्त्रासारखे। श्वेत नशीब माझे। तुटले असे धागे । आयुष्याचे।। विधवा Dream #YourQuoteAndMine Collaborating with FUL

read more
श्वेत वस्त्रासारखे।
श्वेत नशीब माझे।
तुटले असे धागे ।
                     आयुष्याचे।। श्वेत वस्त्रासारखे।
श्वेत नशीब माझे।
तुटले असे धागे ।
                     आयुष्याचे।।

विधवा
Dream #YourQuoteAndMine
Collaborating with FUL

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #YourQuotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नात

read more
मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती,
नि सुटले कित्येक नातेवाईक.
 #yourquateandmine #yourquotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती    

मी एक आजारी माणूस,
संशयाचा मला आजार.
ह्या आजारापायी तुटले कित्येक नात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
हो माझे पण हृदय तुटले होते,जेव्हा हे कळले होते.
माझे हृदय जिथे जोडले होते तिचे पहिलेच कुठे जुळले होते..😔😔 शुभ संध्या मित्रहो
आताचा विनोदी विषय आहे
हो माझे पण हृदय तुटले होते...
#होमाझेपण

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
हो माझे पण हृदय तुटले होते,
जेव्हा पहिल्याच प्रेमात ऐशु निघून गेली होती.
पण काही दिवसातच हृदय पुन्हा जोडले गेले होते,
कारण तेव्हा सुनी आयुष्यात आली होती....😄😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विनोदी विषय आहे
हो माझे पण हृदय तुटले होते...
#होमाझेपण

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
हो माझे पण हृदय तुटले होते
तेव्हा अवघड जागी दुखले होते।
दुखणे इतके भारी निघाले
झेंडूबाम सारे संपले होते। शुभ संध्या मित्रहो
आताचा विनोदी विषय आहे
हो माझे पण हृदय तुटले होते...
#होमाझेपण

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

pooja d

शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जे तुटले होते धागे 
ते कधीच जुळले नाही,
का उगाच वेडे मन
तुझ्याजवळ विसावलेच नाही...... शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जे तुटले होते धागे
ते गुंफण्याची वेळ होती
जे रुसले होते नाते
ते कमावण्याची वाट होती

मानसिक रक्तस्राव
थिजवण्यासाठी आता
ध्यानामार्गी श्वासांच्या
शिस्तबद्ध लता

रुपेरी आदर्शांचे
कडूगोड वास्तव
स्विकारताना चाखले
तिखट विस्तव

आळसाने नांदताना
ही वृत्ती निराधार
आत्मविश्वासांच्या आशांना
या अक्षरगंगेचा आधार शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जे तुटले होते धागे 
ना गाठ त्याला बांधू वाटली 
गुंता मागचा सारा पाहता 
आसवांनी गाठ मनाशी बांधली ! शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
हो माझे पण हृदय तुटले होते
तेव्हापासून, आठवणीने
Fevicol च्या बाटल्या
घेऊन फिरते।।
तुटलं की जोडला।।
😁😁😁😁 शुभ संध्या मित्रहो
आताचा विनोदी विषय आहे
हो माझे पण हृदय तुटले होते...
#होमाझेपण

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA
loader
Home
Explore
Events
Notification
Profile