Nojoto: Largest Storytelling Platform

New सोपं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोपं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोपं.

Related Stories

    PopularLatestVideo

Uttam Karmalkar

साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं #poem

read more
mute video

Rahul Dhaware

साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं

read more
mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

सोपं नसतं

read more
सोपं नसतं कवी होणं.. 
मनातल्या वेदना सहज मांडणं, 
भावना लिहूनही वेदना संपत नाही 
कठीण असतं सगळं जुनं आठवून 
शब्दात व्यक्त होणं. 
मनातल्या वेदना सांगताना, 
लेखणी घेऊन हात पुढे सरकावणं. 
सोपं नसतं कवी होणं.. प्रीत  सोपं नसतं

Archana Jadhav

सोपं नसतं

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more
सर्व काही सोपं आहे..
अवघड असे काहीच नसते,
फक्त सुरुवात करायची गरज असते...

सोपं आहे ह्या विचाराने पुढे सरकत राहणार,
तर प्रत्येक पावलावर यश पाहणार.
नाहीतर कठीण आहे बोलत मागेच राहणार...

सोपं आहे म्हणत कृती करत रहा,
अशक्य काहीच राहणार नाही,
फक्त विचारात राहाल तर काहीच होणार नाही... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सोपं आहे..
#सोपंआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co

अश्लेष माडे (प्रीत कवी )

सोपं नसतं गं

read more
वाटतं तितकं सोपं नसतं गं, 
कोणावरही जीवापाड एकतर्फी प्रेम करणं, 
क्षणोक्षणी तिच्याच आठवणीत जगणं, 
तिचे सगळे चुका विसरून, लगेच माफ करणं, 
आणि बेशरम होऊन पुन्हा तिच्याशी बोलणं, 
सोपं नसतं गं, कोणावरही एकतर्फी जीवापाड प्रेम करणं.. 
आपण तीला नाही आवडत, आणि ती कधीच आपली होणार नाही, 
हे माहित असूनसुद्धा, फक्त तीला आणि तिलाच प्रेम करणं.. 
ती कितीही तिरस्काराने बोलली तरी, 
गोड बोलून लहान होऊन तीला मानवणं, 
सोपं नसतं गं खरंच, कोणावरही एकतर्फी 
जीवापाड प्रेम करणं... प्रीत सोपं नसतं गं

Dharmendra Gopatwar

#कुठं सोपं असतं हो..... #जीवनअनुभव

read more
📖 कविता _:: कुठं सोपं असतं हो...!✍️
🔖कवि _:: धर्मेंद्र वि. गोपतवार

__जगण्याच गणित कुठं हो सोपं असतो ...
' जीवन अवघड आहे ' हे सांगण्यासाठी  समुद्राला खार व्हावं लागतं।
मातीतून अंकुर उगायला धरती वर  विशाल समुद्राचं पाणी असून सुद्धा  
आकाशाकडे बघावं लागतं..।।

 कुठ सोपं असत हो जीवन !
 अंकुर जमिनीतून बाहेर पडल्यापासून 
मोठं होत पर्यंत विजेचा कडकडाट ऐकावं लागतं
पाऊस ऊन वादळ वाऱ्याशी लढावं लागतं
बाहेरील विश्व समजून घेण्या आधी , अंतर मनात जाऊन बसावं लागतं....||
कुठे सोपं असते हो जीवन
सुंदर धबधबा निर्माण होण्यासाठी आधी उंचीवरून पडावं लागतं  .....||

आयुष्याच बेरीज करण्याआधी वजाबाकी करावां लागतो..
    दिसतं हो जीवन सोपं  पण...
आयुष्याचं भागाकार केल्यावर कळून येत , की खाली शून्य येऊन देखील
उत्तर वर कोपऱ्यात दडलेला असतो.....
 कुठ सोपं असत हो जीवन !
बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सरासरी
कळून हि पायथागोरस चा पाय लवकर कळत नसतो
असतं हो   'जीवन ' सोपं....एखाद्या संगिताप्रमाने
पण संगीतातील स ! कळून घेण्या आधी
[ सा रे ग म प ! चा ...प देखील कळावा लागतो..ना.. ! ] .....||

  असतं हो  जीवन .... सोपं !
आयुष्यातली बाराखडी कळून घेत असताना 
 " अ आणि ज्ञ " यातील अंतर ...गाठण ही महत्त्वाचं असते  ! 
      वास्तवातलं जीवन महल  उभारताना
 शून्य - अपूर्ण आणि पूर्ण या  प्रक्रियेतून जावें लागते...! .....||
कुठ वाटतं तेवढं सोपं असतं  हो जीवन ..? परत शून्य व्हायला ही
एक प्रक्रिया असतो आणि हा  सिद्धांत कुठे हो लवकर ध्यानात येतो 
एखाद्या अंकाची किंमत वाढविण्यासाठी शुण्याला सोबत घ्यावां लागतो

" भक्त पुंडलिका साठी  विठ्ठलाला भर उन्हात उभा राहावां लागतो ".....||
 मनुष्यला मार्ग दाखविण्यासाठी भगवंताला गीता उपदेश द्यावां लागतो...||
तरी कळलं नाही ..., तर  ...!
 बाराखडी तल्या 'अ ' वर अडकलेल्या माणसाला ' ज्ञ' पर्यंत आणून ज्ञानी  करून सोडण्या साठी ज्ञानेश्वरी लिहायला ज्ञानदेवांना अवतार घ्यावा लागतो... ||
तरी ..ही माणसाला कळले नाही ..तर ईश्वराला संताच परिवार उभा करावा लागतो.....||

" तरीही माणसाला संसारचा सार .. कळलं नाही तर " ईश्वराला स्वयं पुन्हा बुद्धाचा अवतार घ्यावा लागतो .. "
[" माणसाला बुद्धिवान करून सोडण्या आधी ईश्वराला स्वतःचा अस्तित्व नकारावं लागतं ..... "] ||

कुठं सोप्प असतं हो जीवन....!
हे असच अकारण उगाच चालत नसतो...
" ज्ञ " समजल्यावर पुन्हा " अ " ला शोधत 
 परत " अ " कडे प्रवास चालू करावा लागतो ..."

"  ईश्वराचा अस्तित्व स्वीकारायला 
     समाजापुढे माणसाला अज्ञान व्हावां लागतो ..... "

कुठं सोपं असत हो...?  .✍️

AUTHOR 📖कवि-मन_मनातलं ओझं पानावर

©Dharmendra Gopatwar #कुठं सोपं असतं हो.....

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more
सोपं आहे फक्त स्वतःशी अपेक्षा करणं
जग काय करतो मला त्याच्याशी नको देणं घेणं
मी काय देतो जगाला ते माझं कर्तव्य करणं... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सोपं आहे..
#सोपंआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more
सोपं आहे फक्त स्वतःशी अपेक्षा करणं
जग काय करतो मला त्याच्याशी नको देणं घेणं
मी काय देतो जगाला ते माझं कर्तव्य करणं... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सोपं आहे..
#सोपंआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co

somnath gawade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more

तसं पाहीलं तर सोप्पं
आहे. मला डावलून
तुझं 'तुझेपण' मिरविणे.
पण त्या तुझ्यापणात 
सुद्धा 'माझ्यापणा'ची 
सावली डोकावल्याशिवाय 
राहणं अवघड आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सोपं आहे..
#सोपंआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co
loader
Home
Explore
Events
Notification
Profile