Nojoto: Largest Storytelling Platform

New शुभ्र काही जीवघेणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शुभ्र काही जीवघेणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभ्र काही जीवघेणे.

Stories related to शुभ्र काही जीवघेणे

    LatestPopularVideo

शुभ्र...💐

#BeatMusic शुभ्र

read more

Bharat Bandiwadekar

लहान मुली च जीवघेणे साहस, #मराठीसस्पेन्स

read more

Rajesh rajak

शुभ्र,प्रभात मित्रों,,

read more
परखता तो वक़्त है,
कभी हालात के रूप में,
कभी मजबूरियों के रूप में,
भाग्य तो बस बस हमारी और आपकी काबिलियत देख्ता है,,
गुड मॉर्निंग,,
शुभ प्रभात,, शुभ्र,प्रभात मित्रों,,

Mayura Joshi लाडकं चक्रीवादळ

पांढऱ्या अंधारच शुभ्र सुख

read more
ती एक पांढऱ्या अंधाराची पहाट.....तू आणि तूच मी तर तुझ्यातच विरले होते न सोबत  तुझी आणि त्या गारव्याची ...तुझ्या हाताच्या स्पर्शाचीच  ऊब..ते पांढऱ्या अंधारच शुभ्र सुख 
लाडकं  चक्रीवादळ पांढऱ्या  अंधारच  शुभ्र सुख

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

प्रेमाची_पहाट🦋

#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

read more
❤
त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली 
बरचं काही घडलयं, 
तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात 
खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
एकटेपणाचे हे जीव घेणे तट 
तू आता भराभर ढासळून टाक 
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी 
फाटलेल्या आभाळाला 
टाके घालून सांधण्यासाठी 
कारण 
आता मी माझ्याकडचा रस्ता 
झाडून पुसून साफ केला आहे 
तुझ्या पायातल्या 
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी 

(प्रशांत काळे) शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
ना आदि ना अंत है उसका...
वो सबका ना ईनका उनका ...
वही शुन्य है, वही ईकाय...
जिसके भितर बसा शिवाय..... 

(शब्द काही तुझे काही माझे)

           विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
मित्र ना कीजिए ऐसा,
रखे मन मे छल कपट।
अपनी बात छुपाये रखे, 
और
भागे देख समय संकट ।

( शब्द काही तुझे काही माझे )

                     विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile