Find the Latest Status about वल्लभभाई पटेल की फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वल्लभभाई पटेल की फोटो.
Mrunali Mandlik
खंड खंड के टुकड़ों में बटा हुआ था हमारा हिंदुस्तान। भाषा, जाती, धर्म बस इनका ही होता था मान - सन्मान। इन सबका विरोध कर, उसे अखंड बनाने वाले लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जी को मेरा शत शत नमन। ©Mrunalini Mandlik लौहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल. राष्ट्रीय एकता दिवस 🇮🇳
DRx. Shital Gujar✍️
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ,माझा वाचनात असलेले पुस्तक 'Youth arise awake knows your' strength या पुस्तकात लेखकांने लिहले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी युवकांना असा संदेश दिला .' What our country now needs are muscles of iron and nerves of steel. ' आपल्या देशातील तरुणांचे शरीर हे लोखंडासारखे असले पाहिजे आणि नस ही स्टीलची असली पाहिजे.' असा अनमोल संदेश आपल्याला दिला .म्हणुनच त्यांना लोहपुरुष म्हणतात . गुर्जर भुषण माननीय सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 -✍️काव्यशितल✍️ सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 #लोहपुरूष #सरदारपटेल #yqtaai #bestquoutes
A K Patel
#DearZindagi शायरी की दुनिया में है हम नए दम्यदार आप सभी छोटे से बरे को करते है नमस्कार पटेल की दिल जोर शायरियां