Nojoto: Largest Storytelling Platform

New नाही मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाही मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाही मला.

    PopularLatestVideo

Rajratn Gaikwad

जय भीम मला like नाही केलात तरी चालेल गरज नाही मला. #nojotovideo

read more
mute video

Vaibhav Thakre

जे नशिबात आहे ते मनात का नाही मला माझ्या संग हे माझं नशीब मलाच कळत नाही #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य नाही मला... #मान्यनाहीमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
मान्य नाही मला,कुणाचे अपमान करणे,
पात्रता नाही ज्यांची त्यांना उगाच मान देणे.
मान्य नाही मला,एखाद्यास देवासमान पूजने,
तर कुण्या एखाद्याला नुसतेच हिणवणे.
मान्य नाही मला,कुणात भेदभाव करणे,
कमी लेखणे कुणास तर कुणाची उगाच वाहवा करणे.
मान्य नाही मला,असे दुतोंडी बोलणे,
तारीफ करणे समोर तर मागे टोमणे मारणे.
मान्य नाही मला,कुणी कुणाचे लेख चोरणे,
येत नसता आपल्याला,कुणाचे कॉपी पेस्ट करणे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य नाही मला...
#मान्यनाहीमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

pooja d

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे कळले नाही मला... #कळलेनाहीमला #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कळली नाही मला
रीत जगण्याची
वायफळ ठरली धडपड
स्वप्न पुर्ती ची ।।

 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
कळले नाही मला...
#कळलेनाहीमला

#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

sandy

माझे प्रेम कधी कळेल तुला तुला काहीच वाटल नाही ? मला अस सोडून जातांना ? स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन तुझी सवय लावून,वेड करुन जातां #poem #nojotophoto

read more
 माझे प्रेम कधी कळेल तुला 

तुला काहीच वाटल नाही ?
 मला अस सोडून जातांना ?

स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन
तुझी सवय लावून,वेड करुन जातां

pooja d

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे कळले नाही मला... #कळलेनाहीमला #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कळले नाही मला, कधी तू 
अंतरीत माझ्या वसू लागला,
तुझ्या श्वासांचा उष्ण वारा
मला जाणवू लागला ।। शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
कळले नाही मला...
#कळलेनाहीमला

#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे कळले नाही मला... #कळलेनाहीमला #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कळले नाही मला,कसे काय लेखन झाले.
सहज सुचलेले शब्द कागदावर उतरत गेले.
लिहिता लिहिता खूप काही सुचत गेले,
वेळेचे आता भानच राहत नाही,असे हे वेड लागले. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
कळले नाही मला...
#कळलेनाहीमला

#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे कळले नाही मला... #कळलेनाहीमला #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुझ्यात गुंतता हे हृदय
प्रेम फुलांनी बहरले;
द्यायचे होते खूप काही तुला
पण, काय द्यायचे हे
कळले नाही मला.. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
कळले नाही मला...
#कळलेनाहीमला

#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य नाही मला... #मान्यनाहीमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
   मान्य नाही मला
तुझे असे सोडून जाणे
आठवणीच्या डोहावर
एकट्यानेच निःशब्द होणे.
             मान्य नाही मला
      तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहणे
      भेटीसाठी व्याकुळलेल्या प्रियकरास
          विरहाच्या दुःखात ठेवणे.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य नाही मला...
#मान्यनाहीमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Divya Kulkarni

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषया आहे मला आवडत नाही.. #मलाआवडतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
कोणीही मला विचारल्या शिवाय माझ्या वस्तूंना हात लावलेलं. 

मला आवडत नाही
कोणीही माझ्या अंगत जीवनामधे दखल देणं. 

मला आवडत नाही
कोणीही माझी चेष्टा करणे.

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषया आहे
मला आवडत नाही..
#मलाआवडतनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile