Nojoto: Largest Storytelling Platform

New आता जगायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आता जगायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता जगायचं.

Stories related to आता जगायचं

    LatestPopularVideo

©vrem_lecture

जगायचं असतं #nojotophoto #Life_experience

read more
 जगायचं असतं

Ganesh Devkar Thane

भविष्य कस जगायचं #nojotophoto

read more
 भविष्य कस जगायचं

kalyani Pawar.

नक्की जगायचं कसं. #nojotophoto

read more
 नक्की जगायचं कसं.

Samadhan Navale

#स्वत:साठी जगायचं होतं..

read more

vishal patil

जगायचं राहूनच गेलं...

read more
 जगायचं राहूनच गेलं...

गोरक्ष अशोक उंबरकर

जगायचं थोड राहून जातं #मराठीकविता

read more

soniya jitendra pawar

कुणासाठी तरी जगायचं #krishna_flute #poem

read more

महाकाल का दिवाणा

जीवन कस जगायचं अस्त।।। #Quote

read more
जीवन हे असच जगायचं अस्त कधी हसायचं तर कधी रडायचं अस्त जीवन हे असंच जगायचं अस्त नकळत डोळ्यातीनं पाणी लापवायच अस्त आणि परत गालात हसायच अस्त जीवन हे असंच जगायच अस्त जीवन कस जगायचं अस्त।।।

Rahul Dhaware

साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं

read more

Sharmila'S Diary

。☬⁠。आयुष्य असचं जगायचं असतं...!!!。☬⁠。 #जीवनअनुभव

read more
जे घडेल ते सहन करायचे असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, 
कुठेतरी थांबायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, 
स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

दु:ख आणि अश्रुंना मनात कोंडुन ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, 
आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी,
मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, 
पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

कसे धन्यवाद देऊ तुला,
आयुष्य असचं जगायचं असतं..!!
आयुष्य असचं जगायचं असतं...!!!
❤️Sharmila'S Diary❤️

©Sharmila'S Diary 。☬⁠。आयुष्य असचं जगायचं असतं...!!!。☬⁠。
loader
Home
Explore
Events
Notification
Profile