Nojoto: Largest Storytelling Platform

New वळु Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वळु from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळु.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathikavita #alpeshsolkar

read more
तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathikavita #alpeshsolkar

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... #जराबघ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
सगळं वाया नाही गेलं. 
सगळं प्रेममयी नसलं तरी आयुष्यमयी नक्कीच होतं.
काही पानं पिकली आणि विखुरली.
काही अजून फांदीवर आहेत. तुझी वाट बघत.
गोंगाटाच्या सागरातील उन्मादाच्या लहरी विसरू नकोस.
जरी विरला तरी साद घालत असतो आपला भूतकाळ आपल्याला. कायमचा. विक्षिप्त आणि तरी मुक्त. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जरा बघ मागे वळुन एकदा...
#जराबघ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

arrey.oh.chachu

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... #जराबघ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
What you left is your Dust, don't collect it back. By looking back the golden age wont come back  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जरा बघ मागे वळुन एकदा...
#जराबघ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Mrunalini Velankar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... #जराबघ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
मी तसाच उभा आहे एकटा
तू दिलेली बकुळी ची फुलं
ओंजळीत जीवापाड जपणारा सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जरा बघ मागे वळुन एकदा...
#जराबघ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... #जराबघ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #विनोद #वात्रटिका #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
सखे,जरा बघ मागे,👀👀 एकदातरी वळून ।
पडलो ना ! तू फेकलेल्या केळीच्या सालीवरून।
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
😄😄😄😄 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जरा बघ मागे वळुन एकदा...
#जराबघ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Prerana Jalgaonkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... जराबघ collab yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत

read more
केळ्याच्या सालीवरून तू
कसा काय पडतोस?
मी असताना दुसऱ्या सख्यांना
मग का बरं बघतोस...?
--प्रेरणा

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जरा बघ मागे वळुन एकदा...
#जराबघ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Prerana Jalgaonkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... जराबघ collab yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत

read more
केळ्याच्या सालीवरून तू
कसा काय पडतोस?
मी असताना दुसऱ्या सख्यांना
मग का बरं बघतोस...?
--प्रेरणा

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जरा बघ मागे वळुन एकदा...
#जराबघ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जरा बघ मागे वळुन एकदा... #जराबघ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #विनोद #वात्रटिका #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
वेळीच दिलें न असते 
तू माझ्याकडे लक्ष। 
कसे गेले असते माझे
कुणा दुसरीकडे लक्ष । सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जरा बघ मागे वळुन एकदा...
#जराबघ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

somnath gawade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुला काही मनातलं
 सांगायचं आहे.
हृदयातील भाव
ओठावर आणायचे आहे.
पण, एका नकाराच्या अनामिक
 भीतीपोटी गेले कित्येक
दिवस गोठलेले हे शब्द
तुझ्या उबदार स्पर्शाने 
वितळायची वाट पाहत आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
गेले कितीतरी दिवस..
#गेलेकितीतरी
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile