Find the Latest Status about poems on trees in marathi language from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, poems on trees in marathi language.
SP
आला तो परत घेऊन ती रिमझिम बरसात त्या सोबत झाली सुरू ती वादळ वेडी रात.... झाडे झुडपे हलू लागली सुटला तो वारा सोसाट जीव सारे भांभरून गेले झाली मनाची हुरहूराट.... आसमंत गीलबलू लागला शांत झाला पाखरांचा किलबिलाट मेघराजा ओसंडत होता त्यात विजेचा कडकडाट.... डोंगर दऱ्या चमकत होत्या चमकत होते गगन सारे काळ्याभोर त्या नभान मागे फितूर झाले चंद्र तारे.... त्या गडद कळ्या अंधार रात्री धडकी भरली होती मनात हळू हळू सारे शांत झाले सरली ती वादळवेडी रात.....(२) वादळवेडी रात.....🌃 #Marathi poem #nojoto #poems #marathi
Shubhankar Bhagwat
क्षणभरासाठी वाटते असेच आयुष्य असावे आणि आयुष्य झटून टाकतों अश्याच क्षणांसाठी #मराठी #marathipoems #marathi #poems #kavita
#मराठी #marathipoems #marathi #poems #kavita
read more