Find the Latest Status about नसेल गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसेल गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Aarya Rathod
प्रेमात पडून तरी काय फायदा तुझ्या मनात मि नसेल तर... तुझ्यासाठी झुरुन तरी काय फायदा तुला माझी आवड़ नसेल तर... फिरू नको माझ्या मागे सखे फिरू नको माझ्या मागे सखे बोट माझ्या कड़े , अन भलत्याच कड़े तुझी नझर .... _ अरविंद राठोड ... ©aaryarathod 451💝8329823809💝You can follow on Instagram. तिला प्रेमच नसेल तर तिच्या मागे फिरावे का ...?
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता