Find the Latest Status about चांदण्याची छाया कापराची काया mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदण्याची छाया कापराची काया mp3.
Shilpa Modi
उस काया की छाया को देखकर में विचलित होता रहा कहीं वो मेरी आंखो से ओझल न हो जाए मैं रात भर जागता रहा ©Shilpa Modi #काया की छाया
teachershailesh
Pravin Gavhane
रात्र ही रात्र तर सरु दे, बंद डोळ्यात तुला कैद तर करू दे आसवलेल्या स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे दूर असूनही जवळ असण्याचा भास मनी असाच राहू दे सर सकाळी तुला भेटण्याची आस मनी अवगत आहे बस, फक्त ही रात्र सरु दे ।। निद्रेला निद्रा येत नाही बंद डोळ्यात स्वप्नांना थारा नाही खऱ्या खुऱ्या आयुष्यात आपलंसं काहीच नाही पण, स्वप्नीक जीवनात तुझ्या नि माझ्या प्रेमाला अंत नाही मनाचा ताबा मनावर नाही तुला भेटनेच्या आशेत रात्र मात्र सरतच नाही, आठवणींच्या वादळात मन अस गुंतून राहू दे तुला भेटण्याची आस मनी अशीच रूजू दे बस, ही रात्र तर सरू दे ।। ©Pravin Gavhane चांदण्याची रात्र ही तर सरू दे #VantinesDay