Nojoto: Largest Storytelling Platform

New काळाराम मंदिर सत्याग्रह Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळाराम मंदिर सत्याग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळाराम मंदिर सत्याग्रह.

    PopularLatestVideo

Jai Bhim

2 मार्च काळाराम सत्याग्रह प्रवेश दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙇‍♂️ 💐 #समाज

read more
mute video

Psi Patil

सत्याग्रह #मराठीविचार

read more
mute video

ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात

नासिक के ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात : Historic Kalarama Temple Bhakta Charudatta Thorat नासिक के ऐतिहासिक काळाराम मंदिर क #शायरी

read more
mute video

ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात

नासिक के ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात : Historic Kalarama Temple Bhakta Charudatta Thoraat #विचार

read more
mute video

ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात

नासिक के ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात : Historic Kalarama Temple Bhakta Charudatta Thorat #शायरी

read more
mute video

ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात

नासिक के ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात : Historic Kalarama Temple Bhakta Charudatta Thorat #कविता

read more
mute video

ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात

नासिक के ऐतिहासिक काळाराम मंदिर के भक्त चारूदत्त थोरात : Historic Kalarama Temple Bhakta Charudatta Thorat #hunarbaaz

read more
mute video

milind sarkate

#चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 #पाणी

read more
#पाणी

असिफ हे आजचं नाही रे
दोन हजार वर्षांपुर्वीचं आहे
तु मंदीरात पाणी पिलास म्हणून
की मंदीरात गेलास म्हणून 
अमानुषपणे छळला गेलास
हे मला नक्की माहीत नाही
पण..
पाण्यात 'जातीय-रसायन' 
मिसळल की ते पाणी
माणुसकीला आग लावते 
हे माञ नक्की कळाल..
बघ ना तुच इतिहासात डोकावून 
अस्पृश्यांसाठी मंदीराचा अन् 
पाण्याचा ही सत्याग्रह 
माझ्या बाबांनी केलाय
अन् राज्यघटनेद्वारे कुठे ही
जाऊन पाणी पिण्याचा 
मूलभूत हक्क ही दिलाय 
पाण्यासाठी छळणारा 
या जगाला तु नवा नाहीस रे
बघ ना थोडे मागे वळुन
त्या रोहिणी नदीच्या पाण्यामुळेच
सिध्दार्थ गौतमाला गृहत्याग 
करावा लागला..
अन् घोटभर पाण्यासाठी दारोदार 
फिरणार्या अस्पृश्यांना
घरचा पाण्याचा हौद खुला 
करणार्या फुलेंना ही आयुष्यभर
ञास सहन करावा लागला 
शेवटी एकच तहान 
शरीराची असो वा श्रध्देची
तिला पाहणारी नजर 
जेव्हा धर्मांध होते तेव्हाच 
हिंदु -मुस्लिम ऐक्याचीच नव्हे
तर देशाच्या बंधुतेची कबर
जाती-जातीमुळे खोदली जाते

- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927

#maxicandragon

पप्पू कहता ये सत्याग्रह है क्या सच मे ये सत्याग्रह है परिभाषा सत्याग्रह की ढूंढो सत्य बतलाने का आग्रह है देश जलाकर कहते तुम हो गाँधी व #Poetry #Sadharanmanushya #साधारणमनुष्य #Delhi_Riots

read more
पप्पू कहता ये सत्याग्रह है 
क्या सच मे ये सत्याग्रह है 
परिभाषा सत्याग्रह की ढूंढो 
सत्य बतलाने का आग्रह है 

देश जलाकर कहते तुम हो 
गाँधी वाला सत्याग्रह है 
सच सच कहना के फिर तब तो
हर नरसंहार सत्याग्रह है 

पांडव को मरवाने वाली
साजिश नहीं लाक्षाग्रह हैं 
तो फिर कौरव दल भी सारा
करता जो सत्याग्रह ही है 

#सत्याग्रह 
#पप्पू #साधारणमनुष्य
#Sadharanmanushya

©#maxicandragon पप्पू कहता ये सत्याग्रह है 
क्या सच मे ये सत्याग्रह है 
परिभाषा सत्याग्रह की ढूंढो 
सत्य बतलाने का आग्रह है 

देश जलाकर कहते तुम हो 
गाँधी व

Poet Shivam Singh Sisodiya

कविता-"सत्याग्रह" - कवि शिवम् सिंह सिसौदिया "अश्रु" Voice कविता-"सत्याग्रह" - कवि शिवम् सिंह सिसौदिया "अश्रु" #UGIA #Nojotovoice

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile