Nojoto: Largest Storytelling Platform

New डावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डावा.

Related Stories

    PopularLatestVideo

Vijay Vidrohi

दलबदलू इन नेताओं ने, 
जनता संग मखौल कर दिया।
हिंदू-मुस्लिम कर करके न 
देश का डांवाडोल कर दिया।

©Vijay Vidrohi #डावांडोल

Shankar Kamble

सारीपाट आयुष्याचा
              डाव रोजचेच नवे
फासे फेकतो आशेचे
             दान मनोचीत हवे..

ओढ मधल्या मधली
              होरपळ सोंगटीची
गुढ अंधार गुपीत
              भ्रांत असते उद्याची..

बोटावर नाचवितो
             कधी पाडतो,ताडतो
दुवे निखळले तरी
             तोच नव्याने जोडतो..

घेरलेले चहुबाजी
            शर भेदती देहाला
ढाल करुनी हिम्मत
            देई आव्हान मृत्यूला..

शह ,मात ठरलेली
            बाजी यावीन अपुरी
लढ वेढ्या प्राणपणे
            रीत जगण्याची खरी..

ठाम निर्धार मनाचा
             बळ पेरतो मातीत
तरारले किती तृण
             नाव कोरून छातीत..

©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध

अल्पेश सोलकर

अशी ती एक... मनाला समजून घेणारी.... संपलेल्या डावात नवा युक्ता आणणारी... हसून बहरणारी.... शांत निरागस राहून प्रेमाचा गुलमोहर

read more
अशी ती एक...
मनाला समजून
घेणारी....
संपलेल्या डावात नवा युक्ता
आणणारी...
हसून बहरणारी....
शांत निरागस राहून
प्रेमाचा गुलमोहर 
भासणारी.... अशी ती एक...
मनाला समजून
घेणारी....
संपलेल्या डावात नवा युक्ता
आणणारी...
हसून बहरणारी....
शांत निरागस राहून
प्रेमाचा गुलमोहर

Secret Quotes

तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ

read more
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची
दुश्मन बनवून गेली..
तिला असतील काही प्यारे खरं तर तिच
गोष्ट जास्त दोघांत दुरावा करून गेलीये,
तिचे काही वागणे काही संगती उरले होते
काही बंधनं काही नाती सर्व काही ती
स्वतःच्या चुका मुळे तोडून गेली,
विश्वास जीव जिव्हाळा हा जर कोणी डोळे
झाकून करत असेल तर त्याला पण मर्यादा
असतात ती ते सर्व काही विसरून गेली,
ती आज शापित होऊन प्रेमाला कुणाच्या
मनी कलंक लावुन गेली,
वासनेच्या अभावी ती कुठं पर्यंत स्वतःला
काळीमा फासून गेली,
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची
दुश्मन बनवून गेली..!
   AS Patil✍️ तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात
मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही
खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवा भिडू नवे राज्य म्हटले की
डाव अर्धवट सोडून पुन्हा नव्याने खेळायला जी मजा येते,
तशीच मजा इथे आणूया नवे वर्ष,नवे कॅलेंडर ह्यांना आपण नवे भिडू नवे राज्य समजून नवी सुरुवात करूया.
आणि ह्या नव्या वर्षाच्या डावात 
लवकर बाद न होता मोठा डाव खेळूया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवी सुरुवात...
#नवीसुरुवात 
#नवीसुरुवात2020
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

Secret Quotes

हे डाव कळेना नियतीचे आम्हास बेधूंद होऊनी मग्न झालेत येथे आपलेच, जगाच्या कपटी सहवासात दोषी आज तुम्ही ठरताय, भोळेसे चेहरे आज रंग दाखवत आहेत प

read more
अजून ही बरेच काही माझ्या डोळ्या
आड बऱ्याच गोष्टी घडवल्या जात आहेत,
सगळे मिळून काही गोष्टी लपवल्या जात आहेत,
साकळी माझ्या बाबतीत तयार आजही केली
जात आहेत पण गुंतून त्यात तुम्हीच जात आहेत,
बाकीच्यांचे डावात मी नाही तर तुम्ही गुंतले जात
आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर
तुम्ही माझ्या मुळे नाही तर दुसऱ्याच्या रचलेल्या
डावावर स्वतः हून ताल धरून नाचत आहात,,
आणि दोषी मी, नात्यात फट माझ्या आज ही
जगचं पाडतं आहेत...। हे डाव कळेना नियतीचे आम्हास बेधूंद होऊनी मग्न 
झालेत येथे आपलेच, जगाच्या कपटी सहवासात
दोषी आज तुम्ही ठरताय, भोळेसे चेहरे आज रंग
दाखवत आहेत प

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गरगरभोवरा

read more
गर गर भोवरा फिरविण्या,
मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली,
धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात,
जोरात खाली मग सोडली.
फिरला गर गर भोवरा,
पहिला माझा डाव झाला.
दुसऱ्या डावात समोरच्याने,
आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला.
लाकडी पहिले भोवरे होते,
नंतर ते प्लॅस्टिक चे झाले,
डाव हारता फोडायचे भवरे,
हे नियम मात्र कायम राहिले.
दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी,
जमेल जशी तशी बसवायची घडी.
दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा,
डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

Secret Quotes

नफरत आहेत त्यांची हे खर आहेत पण त्यांच्या वरून तिला बदलायला लावत नाही कधीच पण त्यांच्या मुळे जो बदल तिच्यात रोजच घडत आहेत तो चुकीचा आहे आणि

read more
तिला नाही माहित ती जे करते तिथे
ती स्वतःहून नजरेतून माझ्या उतरत जात
आहेत,
संमेलण नाव इज्जत हा फक्त एक हेवा आहे,
खर तर पैशा मागे पळणारी ती पण आहेतच,
खेळ पण त्यांचे च नाव नोंदणी पण तेच करत
आहेस, आपोआप कुणाला जवळ करून ते
मणी आग ते सहज भडकवत आहेत,
समजावून सांगणं तिला आता कठीण आहेत
शेवटी नाद तिला वेगळेच लागत आहेत,
मी म्हणत नाही लिखाण वाचण बोलणं हे चुकीचं
आहेत पण त्यात जे स्वार्थी लोकं आहेत ते त्यांचे
खेळ हे चांगलेच लक्षात येत आहेत,
नाव नोंदणी तिची आधीच झाली असेल पण खरंच
ती जेवढी त्या गोष्टीत जात आहे तेवढीच ती माझ्या
मनातून उतरत आहेत तेवढा विश्वास ती हाताने
गमावतं आहेत,
   -AS Patil✍️ नफरत आहेत त्यांची हे खर आहेत पण त्यांच्या वरून
तिला बदलायला लावत नाही कधीच पण त्यांच्या मुळे
जो बदल तिच्यात रोजच घडत आहेत तो चुकीचा आहे
आणि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile