Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिले मी तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिले मी तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिले मी तुला.

    PopularLatestVideo

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
तुला पाहिले मी काल
तिच्यासोबत चहा पिताना 
जा,,, 
मला नाही बोलायचं आता 😡😡
😁😁😁 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिले मी...
#तुलापाहिलेमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

सुतार अक्षय

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
आणि तुला पाहताच 
हरवून गेलो मी तुझ्यात. 
प्राण माझा असला तरी, 
मी आता नसतो माझ्यात...♥️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिले मी...
#तुलापाहिलेमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
फक्त चहाच तर पिलो
पण तू तर माझी कॉफी आहे।
अवघे आयुष्य माझे 
सखे, तुझ्यासाठी बाकी आहे। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिले मी...
#तुलापाहिलेमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

Rashmi Hule

तुझे देखा मैंने मन के आईने में पता न चला कैसे प्रतिबिंब से प्यार हो गया.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुलापाहिलेमी

read more
आरशात मनाच्या
कळेना कशी पडले 
प्रेमात प्रतिबिंबाच्या... 

 तुझे देखा मैंने मन के आईने में 
पता न चला कैसे प्रतिबिंब से प्यार हो गया.. 

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिल

Vinod Umratkar

""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सहजसुचलेलं #वात्रटिका #तुलापाहिलेमी

read more
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत 
तुला पाहिले मी।
😁😁😁😁 
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत

jayram More

पाहिले मी #Shayari

read more
mute video

Gayatri Sonaje

पाहिले मी #nojotophoto

read more
 पाहिले मी

Swati Mungal

तुला जेंव्हा पाहिले होते #worldpostday

read more
तुला जेंव्हा पाहिले होते
नाही पूर्ण समजले होते
मनामध्ये भरले होते
सगळ्यांना कळले होते
मला ना काही उमगडले होते
तु ना काही जाणले होते
दोघांमध्ये प्रेम तर असेच झाले होते. तुला जेंव्हा पाहिले होते

#worldpostday

Govinda Polad

डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

read more
।। प्रेयसी  ।।

काय जणू चांदणे 
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले ,
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले ।

स्वर्गातली अप्सराच तू 
पायी पैंजण घातले ,
स्वर माझ्या तारकांचे 
होऊणी गुलाम राहीले ।

आसमानाच्या स्पर्ध्येला 
सह्याद्रीची जणू डोर तू ,
काळ्याशार नभांवर उमटलेली 
चंद्राची जणू कोर तू ।

विरलेल्या मृगजळाचा 
जणू परिभास मी जाणला ,
क्षीण झालेल्या देहाला 
श्वास कसा तू आणला ।

कवी :- गोविंदा पोलाड 
मो - 9518987038 डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

कवी दिपक सोनवणे

शब्दांत तुला शोधतो मी

read more
विचार शुद्ध आणि चांगले 
असतील ना ,
तेव्हा अनोळखी लोक सुद्धा आपले 
होऊन जातात !! शब्दांत तुला शोधतो मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile