Find the Latest Status about जागाच नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जागाच नाही.
DNYANESWAR DHAKRE
देवा , 💕" प्रेम " या शब्दाकडे माझं मन वळवूही नको. . . कारण 💕 " प्रेम " हा शब्द हृदयाची जागाच नाही तर जीवही घेईल. . . देवा , 💕" प्रेम " या शब्दाकडे माझं मन वळवूही नको. . . कारण " प्रेम " हा शब्द हृदयाची जागाच नाही तर जीवही घेईल. . .
देवा , 💕" प्रेम " या शब्दाकडे माझं मन वळवूही नको. . . कारण " प्रेम " हा शब्द हृदयाची जागाच नाही तर जीवही घेईल. . .
read moreyogesh atmaram ambawale
होय मीच ती नदी,जिची तुम्ही पूजा केली. काहींनी आनंदाने उड्या घेतल्या तर काहींनी दुःखाची राख वाहिली. पण आज मात्र मी तुमच्यावर रागावली, तुमचा संसार उध्वस्त केला. स्वतःचा प्रवाह सोडून, पूर रुपात तुमच्या घरादारात शिरकाव केला, काय करू मी,तुमचीच चूक तुम्हाला भोवली, वाट अडवून माझी मला लहान केली, प्रवाह वाहायला माझा,तुम्ही जागाच नाही ठेवली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पूर.. #पूर१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पूर.. #पूर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
होय मीच ती नदी, जिन्हे तुमचा संसार उध्वस्त केला स्वतःचा प्रवाह सोडून तुमच्या घरात शिरकाव केला. होय मीच ती नदी जिची तुम्ही पूजा केली,काहींनी आनंदाने उड्या घेतल्या तर काहींनी दुःखाची राख वाहिली. होय मीच ती नदी जिच्या तीरावर बसून कित्येकांच्या प्रेमगप्पा रंगल्या,संसाराचे स्वप्न रंगले. होय मीच ती नदी जी आज तुमच्यावर रागावली,तुमच्या घरादारात घुसली, काय करू मी तुमचीच चूक तुम्हाला भोवली,वाट अडवून माझी मला लहान केली,प्रवाह वाहायला माझा तुम्ही जागाच नाही ठेवली. होय मीच ती नदी जी तुमच्या वर रागावली.. शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #collab #y
शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai
read moreशिवशितल
नाही खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
नाही
read moreSunil Zarikar
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते... माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते... तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते... कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते... मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
read moreomprakash panchal
काय होतय काय चालू आहे समजतच नाही... आशेच्या हिंदोळ्यावर मन घुमे वाऱ्यावरी.. अल्लड अवखळ भिरभिरे गगणातूनी.. तरी ना मिले वाट तयाासी.. काय नवी ती रूपरेषा उमजतच नाही.. काही करावं आता अस का बर वाटतं नाही.. रुसले मन माझे की मी मीच सोडली सावली माझ्या अंतरंगाची ते कळत नाही... काय होतय काय चालू आहे समजच नाही... -ओमप्रकाश पांचाळ # समजतं नाही
# समजतं नाही
read more