Nojoto: Largest Storytelling Platform

New हीच आमची प्रार्थना नोटेशन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हीच आमची प्रार्थना नोटेशन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हीच आमची प्रार्थना नोटेशन.

    LatestPopularVideo

jaintilalchomal

#भुपाळी राग के नोटेशन में एक खास नोटेशन जानिए #संगीत

read more

Jayu

आमची मुंबई

read more
 आमची मुंबई

प्रकाश साळवी

चारोळी तुमची आमची

read more
चैतन्य वाहे मना मनातून
जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून
असाच रहावा स्रोत पाण्याचा
अखंड राहो आनंद मना मनाचा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची

nitin pawar

आमची माय मराठी

read more
आमची माय मराठी 

धरुनी हात तिचा, 
घेऊनी पेन्सिल पाटी,
शाळेचा लळा लावते,  
अशी आमची माय मराठी...  

अभिमान आम्हा असे, 
जगी हे नाव मराठी, 
बोलतो वाणी या ओटी, 
अशी आमची माय मराठी... 

शब्दाचा डाव मांडुनी, 
लिहितो आई मराठी, 
नात्यातील बंध गुंपिते, 
अशी आमची माय मराठी.....

लिहिण्या अवघड असे, 
हा मोठा मान मराठी, 
काना, मात्रा, वेलांटी, 
अशी आमची माय मराठी.... 

नितीन पवार नागुरकर, 
9921429995 आमची माय मराठी

कवी - के. गणेश

वेळ हीच शक्ती

read more
दुःख कुरवाळत बसू नये
वेळ कधीही थांबत नाही,
आज जगायचं आयुष्य
उद्यावर लांबत नाही..!

@kganesh वेळ हीच शक्ती

Sarita Prashant Gokhale

ठेव प्रजा सुखी सारी देवा काय मागू मागणे, हीच प्रार्थना चरणावरी बाकी काही नाही सांगणे.. स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

Ananda Patil

आमची रुबी मनी माऊ #मराठीकविता

read more

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

चोरीला गेली आमची जमात ...

read more

sadanand bhogan

शाळा आमची छान होती... #story

read more

दत्ता इनामदार

आमचे दैनिक आमची बातमी #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile