Nojoto: Largest Storytelling Platform

New भटकंती एक प्रवास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भटकंती एक प्रवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भटकंती एक प्रवास.

Stories related to भटकंती एक प्रवास

    LatestPopularVideo

Yash

भटकंती...!!! #nojotophoto

read more
 भटकंती...!!!

Nagesh Ballal

आयुष्य एक प्रवास...

read more
आपले विचार आणि समज डिजिटल दुनियेसारखे अपडेट करत जावा... कारण विचार आणि समज काळानुसार बदलले पाहिजेत... नाहितर गैरसमज हा प्रकार न काही करता तुमच्या डोक्याला वायरस हा प्रकार कायमचा देऊन जाईल... आयुष्य एक प्रवास...

Prashant Bhandare

भटकंती #imissyou

read more

Omprakash Totawad

कोरोना एक प्रवास #kkhh #nojotovideo

read more

K.K.

आयुष्य एक प्रवास....✍😇 #Quote #जीवन

read more
आयुष्य एक प्रवास.

आयुष्यावर बोलू काही,आयुष्याला वेळ द्या.काही सकारात्मक बदल करूया आयुष्यात...
आतातरी खरच जगायची वेळ आलीय...

ती कशी दिसते बघ,तो असाच का आहे,तो किती उंच आहे,माझ्याच बाबतीत अस का ?? अशा तक्रारी करणं,बंद करा !!! 
तुम्ही असाल छोटे पण मनाने तर मोठे आहात ना !

टेन्शन घ्यायच नाही आणि द्यायच पण नाही.
काळजी करून प्रश्न सुटत नाहीत.जिथे अडचणी असतात तिथे उपायही असतात फक्त आपल्या चिंतेने तो अजूनच धुसर होत जातो !! त्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणि समोरच्याला धीर द्या, सगळ नीट होईल,आणि तुमच्या हातात नसेल काही तर जिथे सगळ त्याच्या हातात आहे तर थोडी फार श्रद्धा,विश्वास त्याच्यावर हि ठेवा.पण श्रद्धाच ठेवा,अंधश्रद्धा नको कारण मंदिराच्या दानपेटीत शंभर रुपये टाकण्यापेक्षा मंदिराबाहेरच्या भुकेल्याला जीवांना दिलेला दहा रुपयाचा बिस्कीट पुडा हि तुम्हाला मानसिक शांतता देवू शकतो आणि मनाला समाधानही मिळेल...!!

पैसा सगळे कमावतात,पण त्यापेक्षा तुम्ही नाती कमवा,प्रेम कमवा कारण त्याची गरज जास्त आहे सध्याच्या जीवनात....
पैशाने तुम्ही नसाल श्रीमंत पण समाधानी नक्की बना,बघा किती छान वाटतय !! फक्त तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका !!आयुष्य खूप छोट होत चाललय उगाचच आपल्या  इगो,टेन्शन,स्पर्धा,वर्तवणुक यामध्ये गुंतू नका !!
जिथे उद्याचा भरवसा नाही तिथे तुमच्या आयुष्यभराचा पैसा,प्रतिष्ठा काय कामाला येणार....???

जे आहे त्यात समाधानी राहायला  शिका...!! 😊        
छोटसं आयुष्य आपल,प्रत्येक दिवस आनंदी बनवा.! युनिक बना...!
तुमच आयुष्य तुम्हीच बनवायचय...!
तर उठा आणि हसत हसत जगा...!
जे आहे ते छानच आहे आणि तुम्हीच ते अजून सुंदर बनवणार आहात !!  #जीवन आनंदाने जगा..😊   
                          
केदार के. कुलकर्णी....✍😇 आयुष्य एक प्रवास....✍😇

Prashant Bhandare

भटकंती .... #Sadmusic #मराठीकविता

read more

Shubham Chavan

भटकंती गडकिल्ल्यांवर

read more

Shubham Chavan

भटकंती गडकिल्ल्यांवर

read more

Shubham Chavan

भटकंती गडकिल्ल्यांची

read more

मदन गायकर

प्रवास जीवघेणा प्रवास #poem #nojotophoto

read more
 प्रवास जीवघेणा प्रवास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile