Find the Latest Status about गुणगुणावे गीत गावे सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुणगुणावे गीत गावे सोंग.
BABASAHEB A GAIKWAD
तुझ्यासवे प्रीतीचे गीत गावे नवे, शब्द माझे भावार्थ तुझे व्हावे || तुझा मी अन माझी तू होत सुर उमटावे, प्रिये तुझ्यासाठीच आसमंत एकदा प्रेम वर्षवात उजळावे || : बाबासाहेब गायकवाड (पाटील) तुझ्यासवे गीत गावे...!!!
Devanand Jadhav
पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे