Find the Latest Status about escape from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, escape.
BeastFan
BeastFan
BeastFan
BeastFan
Sonal Panwar
जीवन में कठिनाईयों की कोई कमी नहीं, जहां सच हो खड़ा वहां झूठ की कोई जगह नहीं, दुआएं मिलती नहीं यहां इतनी आसानी से आजकल, रिश्तों की भीड़ में जो समझे आपको वो कोई अपना नहीं। ©Sonal Panwar #EscapeEvening #Shayari #sad_feeling #sadShayari #Poetry #SunSet #hindiwriters #hindiwritings #nojotohindi #Nojoto
#EscapeEvening Shayari #sad_feeling #sadShayari Poetry #SunSet #hindiwriters #hindiwritings #nojotohindi #शायरी
read moreBeastFan
Vaishnavi Pardakhe
🌜🌼🪷🕊️🐾🌛 सायंकाळीची वेळ, किती आल्हाददायक दिसे, सूर्यास्ताचे रंग, आकाशात उधळले असेच भासे। क्षितिजावर बघा, उमटली गुलाबी लालीची छटा, 🌼मावळतीचे रंग वाटे, आकाशाच्या कुरुळ्या लटा ।🌼 वारा मंद वाहतो, झाडे डोलत गातात, पक्ष्यांचे थवे परतती, गगनात फिरत राहतात। गावातील तो रस्ता, गजबजलेला होतो, 🌼धिम्या धिम्या प्रकाशात, नव्या रंगात न्हातो।🌼 चंद्रमा सज्ज होतो, रजनीच्या भेटीसाठी, ताऱ्यांच्या चमकण्यात, सुरूवात होते दिव्यासाठी। चांदण्यांची चमचम, नभांगणात पसरते, 🌼आणि या निशेच्या शांततेत, नवे जग उजळते।🌼 संध्याकाळी शांतता, जीवाला सुखवते, दिवसभराच्या थकव्याला, नव्या उमेदीची भेट देते। ही संध्याकाळची वेळ, किती गोड दिसे, 🌼सूर्यास्ताचे रंग, आकाशात खेळले भासे।🌼 जशी ही संध्याकाळ आहे निवांत शांत आणि समाधानी अशीच असावी सगळ्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळची कहाणी उधाळावे रंग आपण ह्या सूर्यासमान, असावे चित्ती समाधानी 🌼बस इतकेच सुख लाभो देवा, हीच काय ती प्रार्थना तुझ्या चरणी 🌼 ❤️❤️ Vaish-New ❤️❤️ ©Vaishnavi Pardakhe #EscapeEvening
Gaming Feedz
Trying to escape 🤣😂 #pubg #BGMI #Funny #Comedy #bgmishort #games #gamingmemes #Memes
read more