Nojoto: Largest Storytelling Platform

New आल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आल्या.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर,आल्हाददायक वातावरण अवतरले ह्या भू वरी,
गारव्याने ओलेचिंब करीत,आल्या थंड पावसाळी लहरी.
सप्तरंगी इंद्रधनू ही येई नजरी,आकाश धरती मधील मिटवी दुरी,
प्रसन्न हिरवळ मनास भुरळ घाली, आल्या थंड पावसाळी लहरी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आल्या थंड पावसाळी लहरी...
#आल्याथंडपावसाळीलहरी
#पावसाळीलहरी
हा विषय
Sonali Deshmukh यांचा आहे.
#collab #yq

Rajesh Durgude

आल्या श्रावणाच्या सरी

read more
mute video

Durga Deshmukh

आल्या पावसाच्या सरी #मराठीकविता

read more
आल्या पावसाच्या सरी
हिरवी झाली डोंगर दरी 
सडा टाकुन फुलांचा 
दोन्ही हातानी सुगंध भरी 

तुझ्या आठवणीचा पाऊस 
डोळ्यातुन वहात रहाते 
धडधड वाढती ह्दयाची 
व्याकुळ होऊन वाट पहाते 

तुझ्या हाताचा रे स्पर्श 
सरीचा कोसळला थेंब 
तुझ्या प्रेमान भिजुन 
ओल झाले अंग अंग 

पुन्हा येईल भेटायला 
इतकेच मला दे दान 
आपल्या प्रेमाचा पाऊस 
फुलविल बाग छान 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh आल्या पावसाच्या सरी

संतोष विजय उईके

गझल..तू आल्यावर #poem

read more
तू आल्यावर..!

मनास माझ्या नवे धुमारे तू आल्यावर..
दुःख नाहिसे क्षणात सारे..तू आल्यावर...!!

अंधाराने थिजल्या होत्या जीवनवाटा,
झोपडीतही फुलले तारे..तू आल्यावर..!

संकट संकट खेळूनी मी थकलो होतो
मनगटात मग बळ संचारे..तू आल्यावर..!

दुःखाची नित वाहत होती गंगा दारी
आनंदाचे वाहे वारे..तू आल्यावर..!

साखरेहून आज गोडवा मला लाभला 
स्वप्न लोचनी लवलवणारे..तू आल्यावर..!


©संतोषकुमार विजय उईके, 
गोंडपिपरी जिल्हा.चंद्रपूर गझल..तू आल्यावर

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आल्या थंड पावसाळी लहरी... #आल्याथंडपावसाळीलहरी #पावसाळीलहरी हा विषय Sonali Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai #monalisaguje #monagujequotes

read more
चला जाऊ माहेरी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आल्या थंड पावसाळी लहरी...
#आल्याथंडपावसाळीलहरी
#पावसाळीलहरी
हा विषय
Sonali Deshmukh यांचा आहे.
#collab #yq

Jyoti Pundage

संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday

read more
ज्याप्रमाणे रस्त्यांची मजबुती समजायला पाऊसाची गरज असते. त्याप्रमाणे माणसाची माणुसकी दिसायला एका संकटाची गरज असते.
                     
                           @ज्योती संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात.

#antichildlabourday

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही कभी मित्र वैभव ठाकरेkrishna_flute

read more
mute video

Supriya Yewale

#Khayaal जर हातामध्ये सगळ्या गोष्टी आल्या तर संघर्ष काय आहे ते नाही कळणार #मराठीविचार

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

ढग भरून आल्यावर आठवणी दाटून येतात, बरसताना पाऊसधारा तळ मनाचा गाठतात.. ©️स्मिता कुलकर्णी - ढोनसळे #मराठीशायरी

read more
mute video

Tüm Bįņ

रै लाडलो चाहे लिखवा के ले ल्यो छोड़ के जाण आल्या की मर्ज़ी होया करै मजबुरी नही

read more
 रै लाडलो चाहे लिखवा के ले ल्यो

छोड़ के जाण आल्या की मर्ज़ी होया करै

मजबुरी नही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile