Find the Latest Status about काऊ पर निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काऊ पर निबंध.
ज्ञानेश्वर जनाबाई महादेव
माघारी फिरली थंडी पुढे सरसावला उन्हाळा.. सूर्यनारायणा आता ओकेल तप्त ज्वाला. पानवठे सारी सुकली कोठेच नाही पाणी. पक्षी सारे फिरती,फिरती हे दिनवाणी त्यांच्या प्रतीचा तुम्हास वाटू द्या थोडा हेवा अंगणात आपल्या थोडे दाणे आणि पाणी ठेव ©ज्ञानेश्वर जनाबाई महादेव #Nightlight चिऊ, काऊ...
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध