Find the Latest Status about दिवसाची पाहुणी गौराई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवसाची पाहुणी गौराई.
Krishna Rathod
क्या आपको याद है कोई ऐसा पल जहाँ आपको लोग तकलीफ देते हो और आपको गूस्सा नही बल्कि अच्छा लगता हो तुम्हाला एखादा क्षण आठवतो शाळेतला जिथे तुम्हाला लोकं त्रास देता पण तुम्हाला राग येत नाही Do You remember any such moment where people hurt you and you do not get angry क्या आपको उन दिनों की याद आती है..... You Miss Those Days..... तुम्हाला त्या दिवसाची आठवण येते का ....
Ajij shaikh press
छोटासा चिमणा🐥
Deepali Mestry
आयुष्य म्हणजे काय असतं जन्म आणि मृत्यू यात असलेल्या श्वासांच अंतर नियतीने सुंदर रंगांनी रेखाटलेले चित्र सुख दुःखाची घट्ट वीण; आयुष्य म्हणजे अनुभव कशासाठी पोटासाठी म्हणत केलेली वणवण कधी सुंदर मखमली स्वप्नांचा गालिचा आयुष्य म्हणजे जगण्याचा अट्टाहास शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan
vaishali
जन्मापासून मृत्यू पर्यंतचा एक संघर्षमय प्रवास म्हणजे आयुष्य असत जे हसत हसत जगायच असत आणि आयुष्य संपलं तरी किर्तीरूपी उरायचं असत सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan
DRx. Shital Gujar✍️
आयुष्य म्हणजे काय असतं| एक प्रकारचा कोडं असतं || कधी सुटेल कोड तर समाधानी असतं | नाही सुटलं तर निराशा असतं || आयुष्य म्हणजे नक्की काय असतं | एक प्रकारचं फुलासारखं असतं|| कधी कधी सुखात फुललेलं | कधी कधी दुःखात कोमेजलेलं || आयुष्य म्हणजे काय असतं | जलप्रमाणे आयुष्य असतं|| निरंतर वाहणार , खडखडणार | नाहीतर अल्पात नष्ट होणार असतं || आयुष्य म्हणजे काय असतं | जन्म-मृत्यूच्या खेळांचा मेळ असतं || जन्माची चाहूल ही सुखदायी असते | मृत्यू ही सांगून येत नसते || - ✍️ काव्यशितल ✍️ सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan
Deepali Mestry
आयुष्य म्हणजे काय असतं नियतीने आखून दिलेल्या वेड्या वाकड्या वळणांवरून केलेला श्वासांचा प्रवास शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan
Deepali Mestry
प्रेम करावे असे आयुष्यात कुणी आलेच नाही असं म्हणताना आज तुझा चेहरा का दिसतोय कि तुझ्या सहवासातल्या त्या प्रत्येक क्षणातला आनंद ते सुख हीच प्रेमाची सुरुवात होती हे मला उमगलेच नाही शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया.
Abhishek Panchal
तुझी खोलवर गेलेली नजर आणि त्यात हरवलेला मी नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयावर सुरु करणार आहोत. आजचा विषय आहे शुन्यात शोधतो मी... #शुन्य हे टँग करायला