Nojoto: Largest Storytelling Platform

New उंचच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उंचच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? वॉलपेपर कोट या उपक्रमाअंतर्गत आजचा वॉलपेपर विषय देत आहे. #वॉलपेपरकोट१० चला तर मग लिहू #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पावसाचा सुंदर अनुभव म्हणजे,
गर्द रानातील ही भिजलेली वाट.
खलखळणाऱ्या पाण्यासह,हिरवळीचे राज्य,
आणि उंचच उंच डोंगराचा अनोखा थाट. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
 वॉलपेपर कोट या उपक्रमाअंतर्गत आजचा वॉलपेपर विषय देत आहे.
#वॉलपेपरकोट१०

चला तर मग लिहू

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वच्छंद पक्षाप्रमाणे... #स्वच्छंदपक्षाप्रमाणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Mara #YourQuoteAndMine #घरटे

read more
उंचच उंच आकाशी,
स्वच्छंद पक्षाप्रमाणे उडावे,
कितीही भ्रमण केले,
तरी सांजवेळी घरट्याकडे यावे.
घरटेच आपले सर्वस्वी,त्यास न विसरावे.
घेतली जरी कितीही उंच भरारी,
तरी घरट्याचे भान कायम रहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वच्छंद पक्षाप्रमाणे...
#स्वच्छंदपक्षाप्रमाणे

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Mara

yogesh atmaram ambawale

१० वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल... Dedicating a #testimonial to Harshali Ubale #congratulations #sscresult #शुभेच्छा हर्षाली तु

read more
हर्षाली तुझी बातच न्यारी..
उंचच उंच असावी तुझी भरारी..
दहावी उत्तीर्ण,गुण ही भारी..
अभिमान वाटावा इतकी छान टक्केवारी...
हर्षाली तुझी बातच न्यारी..
अभ्यासासोबत तुझे लेखन ही भारी...
जल्लोष करूया करूया दिवाळी साजरी...
उत्तीर्ण झाली ह्याचा आनंदच भारी..
हर्षाली तुझी बातच न्यारी..
दरवर्षी द्विगुणित व्हावी ही आनंदवारी..
आहेस तू लाडकी म्हणून ही कविता तुजवरी..
सर्वात जास्त बुद्धी तुलाच मिलो ही प्रार्थना देवद्वारी. १० वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल...
Dedicating a #testimonial to Harshali Ubale
#congratulations #sscresult #शुभेच्छा 
हर्षाली तु

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घर चार भिंतींचे.. #घरचारभिंतींचे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
मोठे मोठे बंगले नि उंचच उंच इमले,
तरीही घर हे चार भिंतीचेच बनले.
जरी घर हे चार भिंतीनेच बनलेले असते,
तरी त्यात पूर्ण विश्व सामावले असते.
स्वर्गाहून सुंदर अशी ती वास्तू असते,
घर म्हणतात त्याला जिथे आई वडिलांची वस्ती असते.
घर हे चार भिंतीचे नंदनवन ही असते,
मुलांच्या कल्लोळाने जिथे मस्ती ही चालते.
घर हे चार भिंतीचे सजवण्या तिचीही साथ असते,
एकट्याने जमत नसते सोबत अर्धांगिनी ही लागते.
घर हे चार भिंतीचे नुसतेच घर नसते,
प्रेम,नाते,आपुलकीची भावनाही तिथेच जुळलेली असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घर चार भिंतींचे..
#घरचारभिंतींचे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

sandy

#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज... #story #nojotophoto

read more
 #रात्रीस_खेळ_चाले

अशीच एक  पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र...

रपारप कोसळणारा पाऊस.....

रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile