Find the Latest Status about केलेलं गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केलेलं गाणं.
Sunil Zarikar
मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर पण तूला नाही ते जाणवलं तु प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिलस म्हनालीस.... मैत्रीण राहिल आयुष्यभर पण प्रेम करणार नाही.... संकटाच्या वेळी साथ देईन पण संसार करणार नाही.... मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
HANAMANT YADAV (कवीराज)
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता